शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘नववर्षाच्या’च्या पार्श्वभूमीवर २३५ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 14:27 IST

‘नववर्षाच्या’च्या  पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री शहरात सर्वत्र नाकाबंदी करून पोलिसांनी ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनद्वारे तपासणी करून २३५ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली. दोन दिवसांपासून ही कारवाई सुरू असल्याने तळीरामांसह नियमबाह्य वाहन चालविणाऱ्यांनी चांगलाच धसका घेतल्याचे निदर्शनास आले.

ठळक मुद्दे‘नववर्षाच्या’च्या पार्श्वभूमीवर २३५ मद्यपी वाहनचालकांवर कारवाईदोन दिवसांपासून कारवाई, ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनद्वारे तपासणी

कोल्हापूर : ‘नववर्षाच्या’च्या  पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री शहरात सर्वत्र नाकाबंदी करून पोलिसांनी ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनद्वारे तपासणी करून २३५ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली. दोन दिवसांपासून ही कारवाई सुरू असल्याने तळीरामांसह नियमबाह्य वाहन चालविणाऱ्यांनी चांगलाच धसका घेतल्याचे निदर्शनास आले.शहरातील दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, सायबर चौक, हॉकी स्टेडियम, लक्षतीर्थ वसाहत, कावळा नाका, क्रशर चौक यासह चौका-चौकांत नाकाबंदी करून, मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांची ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनद्वारे तपासणी करण्यात आली.

झेब्रा क्रॉसिंगवर, स्टॉप लाईनवर वाहन उभे करणे, डावी लेन मोकळी न ठेवणे, सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणे, एकेरी मार्गावर वाहन चालविणे, तिब्बल सीट, फॅशनेबल नंबरप्लेट, आदी वाहनचालकांवर कठोर कारवाई केली. कारवाईमध्ये शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रेरणा कट्टे यांच्यासह पाच निरीक्षक व ३०० कर्मचारी सहभागी झाले होते.

 

टॅग्स :31st December party31 डिसेंबर पार्टीNew Yearनववर्षkolhapurकोल्हापूरTrafficवाहतूक कोंडी