शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सातारा-पुणे दरम्यान ३५० जर्मन कंपन्या

By admin | Updated: November 23, 2014 00:33 IST

करिअरचा राजमार्ग : व्यावसायिक शिक्षणाबरोबच जर्मन भाषेवर प्रभुत्व हवे

संदीप खवळे / कोल्हापूर सातारा ते पुणे दरम्यानच्या शंभर कि.मी.च्या टप्प्यात सुमारे साडेतीनशे जर्मन कंपन्या़. बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, फोक्स वॅगन, औषध क्षेत्रातील मर्क ही काही त्यातील प्रातिनिधिक उदाहरणे़़ जर्मन भाषेच्या प्रसारासाठी या उद्योगांना जर्मनी सरकारने दिलेली खास कर सवलत, अशा अनेक संधी घेऊन जर्मन उद्योगजगत जर्मन आणि इंग्रजी भाषा अवगत असलेल्या उमेदवारांच्या शोधात आहे़ व्यावसायिक शिक्षणाबरोबच जर्मन भाषेवर प्रभुत्व असलेल्या युवकांना करिअरचा हा राजमार्गच आहे़ प्रशासन, मार्केटिंग, व्यवस्थापन या क्षेत्रांत पाच लाखांच्या घरातील पॅकेजेस जर्मन कंपन्या देत आहेत़ आपले औद्योगिक आणि सांस्कृतिक संबंध भारतामध्ये वृद्धिंगत करण्यासाठी जर्मनीने अनेक सांस्कृतिक केंद्रे महाराष्ट्रात सुरू केली आहेत़ यापैकी पुणे येथील मॅक्समुलर भवन हे एक प्रमुख केंद्र आहे़ या केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गोवा येथे जर्मनीने आपले औद्योगिक आणि सांस्कृतिक संबंधाचे जाळे निर्माण केले आहे़ जर्मन भाषेचा प्रसार करण्यासाठी ही सांस्कृतिक केंद्रे सुरू करण्यात आली आहेत़ देशभरातील जर्मन कंपन्यांमध्ये जर्मन, इंग्रजी आणि स्थानिक भाषा येणाऱ्या युवकांना चांगली पॅकेजेस दिली जातात़ सातारा ते पुणे या पट्ट्यात आॅटोमोबाईल आणि औषध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कंपन्या मार्केटिंग आणि प्रशासनामध्ये जर्मन भाषा अवगत असलेल्या स्थानिक युवकांना प्राधान्य देत असतात़ कार्पोरेट लॉबिंग, प्रशासन आणि स्थानिक प्रश्नांची चांगली जाण असलेल्यांना या कंपन्यामध्ये आकर्षक पॅकेजेस आहेत़ जर्मनीतील वरिष्ठ उद्योजकांची दर आठवड्याला या कंपन्यांमध्ये फेरी असते. पुणे ते जर्मनीतील फ्रँकफुर्ट येथे थेट विमान सेवेची सोय पुण्यातील विमानतळावरून उपलब्ध आहे़ जर्मन अधिकाऱ्यांना स्थानिक भाषेची अडचण असल्यामुळे उद्योगधंद्यांशी संबंधित अनेक प्रशासकीय बाबींसाठी जर्मन भाषा येत असलेल्या युवकांची गरज भासते़ ही समस्या सोडविण्यासाठी स्थानिक स्तरावर या भाषेचे प्रशिक्षण देण्याची सोयही पुणे येथे या कंपन्यांनी उपलब्ध करून दिली आहे़