शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

कोल्हापूर जिल्ह्यात आजअखेर 33 हजार 297 जणांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 11:44 IST

कोल्हापूर जिल्ह्यात आजअखेर एकूण 43 हजार 982 पॉझीटिव्हपैकी 33 हजार 297 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 9 हजार 262 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात आजअखेर 33 हजार 297 जणांना डिस्चार्जजिल्ह्यातील एकूण 43 हजार 982 पॉझीटिव्ह

कोल्हापूर :जिल्ह्यात आजअखेर एकूण 43 हजार 982 पॉझीटिव्हपैकी 33 हजार 297 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 9 हजार 262 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 894 प्राप्त अहवालापैकी 753 निगेटिव्ह तर 141 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. अ‍ॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 341 प्राप्त अहवालापैकी 297 निगेटिव्ह तर 44 पॉझीटिव्ह (94 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 151 प्राप्त अहवालापैकी 131 निगेटिव्ह तर 20 पॉझीटिव्ह असे एकूण 205 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.205 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-3, भुदरगड- 17, चंदगड-15, गडहिंग्लज-4, हातकणंगले- 28, करवीर-27, पन्हाळा- 3, राधानगरी-2, शाहूवाडी-16, शिरोळ-12, नगरपरिषद क्षेत्र- 29, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 46 व इतर शहरे व राज्य 3 असा समावेश आहे.आजअखेर तालुका,नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या

आजरा-785, भुदरगड- 1078, चंदगड- 1007, गडहिंग्लज- 1215, गगनबावडा- 128, हातकणंगले-4839, कागल-1521, करवीर-5109, पन्हाळा- 1704, राधानगरी-1148, शाहूवाडी-1170, शिरोळ- 2296, नगरपरिषद क्षेत्र-6737, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 13 हजार 374 असे एकूण 42 हजार 111 आणि इतर जिल्हा व राज्यातील झ्र 1 हजार 871 असे मिळून एकूण 43 हजार 982 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.जिल्ह्यातील एकूण 43 हजार 982 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 33 हजार 297 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 423 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 9 हजार 262 इतकी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर