शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
2
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
3
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
4
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
5
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
6
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
8
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
9
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
10
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
11
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
12
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
13
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
14
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
15
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
16
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
17
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
18
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
19
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
20
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज

‘महास्वच्छता’ अभियानात ३६ टन कचरा उठाव, सलग २0 वी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 14:44 IST

सलग विसाव्या रविवारी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. हे अभियान गणेशविसर्जन केलेल्या ठिकाणी राबविण्यात आले. यात शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. यात ३६ टन निर्माल्य आणि प्लास्टिक कचरा उठाव करण्यात आला.

ठळक मुद्दे‘महास्वच्छता’ अभियानात ३६ टन कचरा उठाव, सलग २0 वी मोहीम शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा सहभाग

कोल्हापूर : सलग विसाव्या रविवारी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. हे अभियान गणेशविसर्जन केलेल्या ठिकाणी राबविण्यात आले. यात शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. यात ३६ टन निर्माल्य आणि प्लास्टिक कचरा उठाव करण्यात आला.यात पंचगंगा नदी परिसरातील आमदार संजयसिंह गायकवाड पुतळा चौक, राजाराम बंधारा, कसबा बावडा दत्त मंदिराजवळ, प्रायव्हेट हायस्कूल, जयंती नाला, कोटीतीर्थ तलावाजवळील नारायणदास महाराज मठ, राजाराम तलाव, सायबर चौक, राजाराम गार्डन, नर्सरी उद्यान रुईकर कॉलनी, बापट कॅम्प, नदी परिसर, मसुटे मळा, महावीर गार्डन, रंकाळा तांबट कमान, इराणी खण परिसर, या परिसरात रविवारी सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, डी. डी. शिंदे सरकार महाविद्यालय, के. एम. सी. महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. यात चार जे. सी. बी. ४ डंपर, महापालिका २०० सफाई कर्मचाऱ्यांचे साहाय्याने ही मोहीम राबविण्यात आली. यात ३६ टन निर्माल्य व प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला.मोहिमेस महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सहायक आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे, शाखा अभियंता आर. के. पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, प्राचार्य पी. आर. शेवाळे, निखिल पाडळकर, पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, दिलीप देसाई, अर्किटेक्ट अँड इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, आरोग्य निरीक्षक शुभांगी पोवार, आदी मान्यवर उपस्थित होते. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानkolhapurकोल्हापूर