शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

कोल्हापूर शहरात मास्क न वापरणाऱ्यांकडून ३ लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 13:06 IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नो मास्क, नो एन्ट्रीची मोहीम महापालिका प्रशासनाने गतीमान केली असून शहरात विना मास्क, सामाजिक अंतर न ठेवणाऱ्या नागरिकांविरोधात मोहीम कडक केली आहे. गेल्या आठवड्यात महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाकडून ३ लाख ७ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेटटी यांनी दिली.

ठळक मुद्देकोल्हापूर शहरात मास्क न वापरणाऱ्यांकडून ३ लाखांचा दंड वसूलथुंकणा-या विरोधात महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाकडून व्यापक मोहीम

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नो मास्क, नो एन्ट्रीची मोहीम महापालिका प्रशासनाने गतीमान केली असून शहरात विना मास्क, सामाजिक अंतर न ठेवणाऱ्या नागरिकांविरोधात मोहीम कडक केली आहे. गेल्या आठवड्यात महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाकडून ३ लाख ७ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेटटी यांनी दिली.आयुक्त डॉ. कलशेटटी म्हणाले, कोल्हापूर शहरात विना मास्क फिरणे, सामाजिक अंतर न ठेवणे, हॅण्डग्लोज न घालणाऱ्या दुकानदार, व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.रस्त्यावर विशेषता सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या विरोधात महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरवासीयांनी तसेच व्यापारी, व्यावसायिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे,असे आवाहनही आयुक्त डॉ. कलशेटटी यांनी केले आहे.तारीख                  वसूल रक्कम

  • २१ सप्टेंबर           42800
  • २२ सप्टेंबर           28800
  • 23 सप्टेंबर           53200
  • 24 सप्टेंबर           47900
  • 25 सप्टेंबर           40200
  • 26 सप्टेंबर           39300
  • 27 सप्टेंबर           54900
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर