शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
2
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
3
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
4
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
5
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
6
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
7
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
8
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
9
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
10
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
11
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
12
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
13
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
14
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
15
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
16
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
18
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
19
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
20
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!

रस्त्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यात ३ वर्षांत २५ हजार वृक्षांची कत्तल

By संदीप आडनाईक | Updated: June 3, 2025 15:32 IST

लागवड केवळ हजारात

संदीप आडनाईककोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सन २०२२-२३ आणि २०२४-२५ या तीन वर्षांत रस्ते विकास कामासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शंभर वर्षांहून अधिक वयाची सुमारे २५ हजार ४३४ झाडे तोडलेली आहेत. बहुतांशी ठिकाणी कंत्राटदारांनी स्थानिक देशी झाडे तोडून त्याबदल्यात केवळ हजाराच्या आसपास तीही विदेशी झाडे लावली आहेत तर काही ठिकाणी झाडेच लावली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात रस्ते कामासाठी झालेल्या वृक्षतोड आणि त्याबदल्यात पुन्हा न केलेली वृक्षलागवड या संवेदनशीलप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व निसर्गप्रेमी, वर्ल्ड फॉर नेचर संस्थेचे अभिजित वाघमोडे यांनी गेल्या काही वर्षांपासून अविरत पाठपुरावा सुरू ठेवल्यामुळे हा प्रकार उघड झाला आहे. कोल्हापूर-गगनबावडा रस्ता वृक्षतोडप्रकरणी २८ मे रोजी कोल्हापूर वनविभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला नोटीस काढली. यामुळे हे हिमनगाचे एक टोक असल्याचे निदर्शनास आले आहे.तोडलेली वृक्षांची संख्यावर्ष - रस्त्याचे नाव - वनक्षेत्र - एकूण२०२२-२३ - कागल रोड  - करवीर - ७२२०२२-२३ - केर्ले ते रत्नागिरी (रा. म. क्र. १६६) - करवीर - १२०२२-२३  - फुलेवाडी ते गगनबावडा  - करवीर - ९२८२०२२-२३ - फुलेवाडी ते कळे (रा. म. क्र. १६६) - पन्हाळा - ३१२२०२२-२३ - रत्नागिरी ते कोल्हापूर (रा. म. क्र. १६६) - पन्हाळा - १६३५२०२२-२३ - रत्नागिरी ते कोल्हापूर (रा. म. क्र. १६६) - मलकापूर - ५०७२०२२-२३ - केर्ली कोतोली नांदगाव (रा. म. क्र. २०४) - करवीर - ७२२०२२-२३ - केर्ली कोतोली नांदगाव (रा. म. क्र. २०४) - पन्हाळा - १२२६२०२२-२३ - बाजारभोगाव ते अनुस्कुरा  - पेंडाखळे - १७२०२२-२३ - आंबोली ते संकेश्वर (रा. मा. क्र. ५४८) - आजरा - १६७९२०२२-२३ - सुळ्ये ते हेरे (रा. मा. क्र. १८९)  - चंदगड - ७२२०२३-२४ - मुदाळ तिट्ठा ते यमगे - करवीर - २०२०२३-२४ - नांदगाव ते नांदारी (रा. मा. २०४)  - पेंडाखळे - १५०२०२३-२४ - वारणा ते शिरोली घुणकी  - करवीर - ४३७९२०२३-२४ - हातकणंगले ते चोकाक - करवीर - २५३३२०२३-२४ - पडवळवाडी ते शिये  -  करवीर - ७२१६२०२३-२४ - करवीर ते कागल - करवीर - ३८३०२०२३-२४ - रत्नागिरी ते कोल्हापूर (महामार्ग) - पन्हाळा - १५०२०२४-२५ - सांगशी ते खोकुर्ले (राज्य मार्ग क्र.१६६) - गगनबावडा - ४९८२०२४-२५ परखंदळे-कळे-गगनबावडा - पन्हाळा - १३७

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad transportरस्ते वाहतूक