शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
3
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
4
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
5
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
6
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
7
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
8
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
9
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
10
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
12
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
13
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
14
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
15
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
16
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
17
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
18
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
19
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
20
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली

आजरा तालुक्यात आज दिवसभरात २३ कोरोनाबाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 4:25 AM

आजरा : आजरा तालुक्यात आज (शुक्रवारी) आणखी २३ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. पोश्रातवाडी येथील ६७ वर्षीय वृद्धाचा कोरोनाने कोल्हापूर ...

आजरा :

आजरा तालुक्यात आज (शुक्रवारी) आणखी २३ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. पोश्रातवाडी येथील ६७ वर्षीय वृद्धाचा कोरोनाने कोल्हापूर येथे मृत्यू झाला.

आजरा शहरात दोघे बाधित आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. १ एप्रिलपासून तालुक्यातील चौघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

शहरात आज भाजीपाला विक्रीवर बंदी करण्यात आली; मात्र किराणा दुकानात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शहरात संचारबंदीच्या नियमांचे पालन होत नसल्याने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याची भीती व्यक्त होत आहे. आज दिवसभरात गावनिहाय आढळलेले रुग्ण असे : आजरा शहर-२, पेरणोली - १, भादवण-२, होन्याळी - १, लाटगाव - ४, वाटंगी - १, उत्तूर - २, सोहाळे - २, कानोली-१, पोश्रातवाडी -२, महागोंड-२, सरोळी - २, कोवाडे - १ असे एकूण २३ जण बाधित आढळले.

आजरा कोविड सेंटरमध्ये आज १०७ जणांनी स्वॅब दिला आहे.