शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांसाठी मिळणार २५ कोटींचा निधी, राज्य सरकारची तत्वत: मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 16:57 IST

कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांचे डांबरीकरण करण्याकरिता राज्य सरकारकडून महानगरपालिकेला २५ कोटींचा निधी मिळणार असून, त्याला तत्वत: मान्यतादेखील मिळाली आहे. याबाबत लवकरच अंतिम मंजुरी मिळणार असल्याचे महापालिका सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देरस्त्यांसाठी मिळणार २५ कोटींचा निधीराज्य सरकारची तत्वत: मान्यता

कोल्हापूर : शहरातील खराब रस्त्यांचे डांबरीकरण करण्याकरिता राज्य सरकारकडून महानगरपालिकेला २५ कोटींचा निधी मिळणार असून, त्याला तत्वत: मान्यतादेखील मिळाली आहे. याबाबत लवकरच अंतिम मंजुरी मिळणार असल्याचे महापालिका सूत्रांनी सांगितले.पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या आग्रहाखातर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच २५ कोटींचा निधी देण्यास मान्यता दिली आहे. त्यांनी तातडीने प्रस्ताव तयार करा, अशा सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार बुधवारी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी स्थायी समिती कार्यालयात बसून दिवसभर शहरातील चारही विभागीय कार्यालयाकडील उपशहर अभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्या मदतीने रस्त्यांची कामे व त्यांचे आर्थिक आराखडे तयार केले. हा प्रस्ताव बुधवारीच राज्य सरकारकडे पाठविण्यात आला.या २५ कोटींमधून प्रत्येक प्रभागाकरिता साधारणपणे ३० ते ४० लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. राज्यात आणि महापालिकेत कॉँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असली, तरीही शहरात कामे करताना पक्षीय भेदभाव करण्यात आलेला नाही.

सर्वच्या सर्व ८१ प्रभागांत या निधीचे समान वाटप केले जाणार आहे. महापालिका सार्वत्रिक निवडणूक असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या निधीतून पावसाळ्यापूर्वी कामे करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाroad transportरस्ते वाहतूकkolhapurकोल्हापूर