कोल्हापूर : महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील चार वसुली पथकांनी बुधवारी साळोखेपार्क, महालक्ष्मीनगर, मिरजकर तिकटी, पोलीस विभाग, न्यायालय, फुलेवाडी, राजीव गांधी वसाहत, आदी परिसरात थकीत पाणी बिलाची १६ लाख ६१ हजार १०४ रुपयांची वसुली केली. तसेच दिवसभरात या पथकांनी चार थकबाकीधारकांची पाणी कनेक्शन बंद केली.
पाणीपुरवठ्याची १६ लाखांची थकबाकी वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:49 IST