शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
5
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
6
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
11
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
12
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
13
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
14
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
15
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
16
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
17
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
18
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
19
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

भादवणच्या जळीतग्रस्त महिलेला ‘रवळनाथ’कडून १५ हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:23 IST

भादवण (ता. आजरा) येथील श्रीमती कंबूबाई खुळे यांच्या राहत्या घराला आग लागून संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. या ...

भादवण (ता. आजरा) येथील श्रीमती कंबूबाई खुळे यांच्या राहत्या घराला आग लागून संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या खुळे कुटुंबियांना श्री रवळनाथ को-ऑप हौसिंग सोसायटीने १५ हजारांची आर्थिक मदत देऊन मानसिक आधार दिला.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले, संचालक महेश मजती, प्रा. दत्ता पाटील, मीना रिंगणे, उमा तोरगल्ली, संदीप कागवाले यांनी खुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतीचा धनादेश दिला.

जळीतग्रस्त, नैसर्गिक आपत्तीग्रस्त, अपघातग्रस्त यांच्यासह गरजू व गरीब रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आणि गरीब व होतकरू मुला-मुलींना शिक्षणासाठी भरीव स्वरूपाची संस्थेने आजपर्यंत मदत केली आहे.

------------------------

* फोटो ओळी : भादवण (ता. आजरा) जळीतग्रस्त कंबूबाई खुळे यांना आर्थिक मदतीचा धनादेश ‘रवळनाथ’च्या संचालिका मीना रिंंगणे व उमा तोरगल्ली यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी संस्थाध्यक्ष एम. एल. चौगुले, दत्ता पाटील, महेश मजती, संदीप कागवाडे आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०९०४२०२१-गड-०२