शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अमरच्या उपचारासाठी रवळनाथकडून १५ हजाराची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 15:06 IST

Gadhingalj Kolhapur : श्री रवळनाथ को-आॅप हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे येथील कॅन्सरग्रस्त तरूण अमर नाईक याच्या उपचारासाठी १५ हजाराची मदत देण्यात आली.

ठळक मुद्देअमरच्या उपचारासाठी रवळनाथकडून १५ हजाराची मदत

गडहिंग्लज : श्री रवळनाथ को-आॅप हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे येथील कॅन्सरग्रस्त तरूण अमर नाईक याच्या उपचारासाठी १५ हजाराची मदत देण्यात आली.अमर हा गडहिंग्लज नगरपालिकेत कंत्राटी कामगार म्हणून काम करतो. दोन वर्षापूर्वी त्याच्या मोठ्या भावाचे मेंदूच्या कर्करोगाने निधन झाले. त्यापाठोपाठ त्याच्या वडीलांचेही अकस्मिक निधन झाले. त्याची आई व आत्या दोघी धुणी-भांडी करून घर खर्च चालवितात. दरम्यान, अमरला रक्ताचा कर्करोग झाल्याने त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. त्याच्या उपचारासाठी सुमारे १० लाखाचा खर्च अपेक्षित आहे. परंतु, ही रक्कम त्याच्या कुटुंबांच्या आवाक्याबाहेरील आहे. त्यामुळे नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी दानशूर व्यक्ती आणि संस्थांना मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार ही मदत करण्यात आली.रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्याहस्ते ह्यअमरह्णच्या आत्या मालूताई नाईक यांच्याकडे रूपये १५ हजाराची रोख मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष प्रा. वासुदेव मायदेव, संचालक प्रा. विजय आरबोळे, संचालिका प्राचार्या मीना रिंगणे, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मायदेव, प्रशासन अधिकारी सागर माने, जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब मार्तंड, विशाल रोटे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर