शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

नवे १३०९ रुग्ण, ५३ मृत्यू, ८७७ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 10:48 IST

CoronaVirus Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील मृत्यूचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, ५३ कोरोनाग्रस्तांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला आहे. नवे १३०९ रुग्ण नोंदविण्यात आले असून, ८७७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ठळक मुद्देनवे १३०९ रुग्ण, ५३ मृत्यू, ८७७ जणांची कोरोनावर मातजयसिंगपूरमधील चौघांचा मृतांत समावेश

कोल्हापूर : जिल्ह्यातील मृत्यूचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, ५३ कोरोनाग्रस्तांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला आहे. नवे १३०९ रुग्ण नोंदविण्यात आले असून, ८७७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.कोल्हापूर शहरात ४२७ रुग्ण आढळले असून, करवीर तालुक्यात २११, तर हातकणंगले तालुक्यात १५७ रुग्ण आढळले आहेत. इचलकरंजी येथे नव्या १०३ रुग्णांची नोंद झाली असून, इतर राज्यातील व जिल्ह्यातील १२६ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आले आहेत.

रुग्णांची संख्या वाढतीच असून, मृत्युदरही रोखण्याचे आवाहन प्रशासनासमोर आहे. बुधवारीच राज्याच्या टास्क फोर्सने कोल्हापूर जिल्ह्याला भेट दिली असून, मृतांचा आकडा रोखण्यावर भर देण्यासाठी सूचना दिल्या होत्या. या फोर्सचा अहवाल उद्या येण्याची शक्यता आहे. दहाही तालुक्यांतील मृत असून, इतर जिल्ह्यातील पाचजणांचा यामध्ये समावेश आहे, तर कोल्हापूर शहरातील सहाजणांचा मृत्यू झाला आहे.

  • शिरोळ ०८

यड्राव, नांदणी, शिरोळ, तमदलगे, जयसिंगपूर ४

  • कोल्हापूर ०६

लक्षतीर्थ वसाहत, गणेश कॉलनी, नाना पाटील नगर, फुलेवाडी, जाधववाडी, विद्यानिकेतन

  • इचलकरंजी ०६
  • भोने मळा, मुसळे गल्ली, डेक्कन चौक, शहापूर, गुरूनानक नगर, इचलकरंजी 
  • करवीर ०६

उजळाईवाडी २, कणेरीवाडी, निगवे दुमाला, नेर्ली, गिरगाव

  • हातकणंगले ०५

हुपरी, कबनूर, तारदाळ, कुंभोज, हेर्ले

  • गडहिंग्लज ०४

मुगळी, मांगनूर, नांगनूर, हसूरचंपू

  • कागल ०४

कसबा सांगाव, बोरवडे, नंद्याळ, कागल

  • पन्हाळा ०३

सातवे, कोडोली, बच्चे सावर्डे

  • चंदगड ०३

राजगोळी बु., चंदगड, हलकर्णी

  • शाहूवाडी ०१

पाडळी

  • आजरा ०१

आजरा

  • राधानगरी ०१

कासारपुतळे

  • इतर राज्ये, जिल्हे ०५

जिरग्याळ जत, कारदगा, शिगाव वाळवा, चिक्कोडी, कडलासा मंगळवेढा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर