शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी १०० सेवक रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 20:25 IST

बाहुबली : श्रवनबेळगोळ (कर्नाटक) येथील भगवान बाहुबली महामास्तकाभिषेक सोहळ्यासाठी दक्षिण भारत जैन सभा व वीर सेवा दलाचे सेवक सेवा योग देण्यासाठी जाणार आहेत.

बाहुबली : श्रवनबेळगोळ (कर्नाटक) येथील भगवान बाहुबली महामास्तकाभिषेक सोहळ्यासाठी दक्षिण भारत जैन सभा व वीर सेवा दलाचे सेवक सेवा योग देण्यासाठी जाणार आहेत. त्यातील १०० सेवकांची पहिली टीम श्रवनबेळगोळ कडे रवाना झाली. यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष व महामास्तकाभिषेक समितीचे राष्ट्रीय सदस्य रावसाहेब पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष प्रा.डी ए पाटील, वीर सेवा दलाचे अध्यक्ष अरविंद मजलेकर यांची मुख्य उपस्थिती होती.

जैन बांधवांचे आराध्य स्थान असलेल्या गोमटेश भगवान बाहुबली यांचा महामास्तकाभिषेक समारंभ दि ६ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान सम्पन्न होत आहे. ५७ फुटाच्या विशालकाय मूतीर्चा मस्तकाभिषेक १२ वर्षांनी संपन्न होत असतो. त्यासाठी वीर सेवा दलाचे ५०० स्वयंसेवक व महिला मंडळाच्या २०० स्वयंसेविका जाणार आहेत. त्यापैकी १०० स्वयंसेवकांची टीम श्रवनबेळगोळ कडे रवाना झाली. यानंतर ३, ४ व १३ फेब्रुवारी रोजी बाकी स्वयंसेवक जाणार आहेत.

यावेळी भूपाल गिरमल,संयोजक अजित भंडे,नेमगोंडा पाटील,अभय कोले,बाबासो वठारे,बंडू अण्णा सूर्यवंशी,बाबा हुपरे,अनिल भोकरे यांच्या सह वीर सेवा दलाचे पदाधिकारी श्रावक श्राविका उपस्थित होते.फोटो ओळ-श्रावणबेळगोळ (कर्नाटक) येथे होणाºया महामास्तकाभिषेक सोहळ्यासाठी वीर सेवा दलाचे स्वयंसेवक रवाना झाले त्यावेळी उपस्थित दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष व महामास्तकाभिषेक समितीचे राष्ट्रीय सदस्य रावसाहेब पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष प्रा.डी ए पाटील, वीर सेवा दलाचे अध्यक्ष अरविंद मजलेकर यांच्या सह वीर सेवा दलाचे पदाधिकारी व श्रावक श्राविका