शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाची दुचाकीला धडक महिला पोलीस कर्मचारी जखमी

By प्रशांत माने | Updated: September 11, 2022 16:47 IST

भरधाव रिक्षाची धडक बसून झालेल्या अपघातात महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याणः भरधाव रिक्षाची धडक बसून झालेल्या अपघातात महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली. रेखा शिवाजी फटांगरे (वय ३६ ) असे जखमी महिला पोलीस कर्मचा-याचे नाव आहे. त्या आधारवाडी कारागृहात कार्यरत आहेत. 

शुक्रवारी डयुटी संपवून त्या मोहना, आंबिवली येथील घरी गेल्या. त्यांच्या मुलाची तब्येत बरी नसल्याने त्याला दुचाकीवरून बिर्ला महाविद्यालया नजीक असलेल्या खाजगी रुग्णालयात दवाउपचारासाठी त्या घेऊन आल्या. रात्री पावणेदहाच्या सुमारास औषध घेऊन मुलासह दुचाकीवरून घरी परतत असताना पाठिमागून भरधाव वेगात येणाऱ्या रिक्षाची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. 

यात दुचाकीवरुन रेखा आणि त्यांचा मुलगा खाली रस्त्यावर पडले. यात रेखा यांना कंबरेला, पाठीला आणि उजव्या डोळयाच्या खाली मार लागला. ही घटना बंदरपाडा येथे घडली. दरम्यान घटना घडताच रिक्षाचालक पसार झाला असून रेखा यांना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेखा यांच्या तक्रारीवरून रिक्षाचालकाविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Accidentअपघातkdmcकल्याण डोंबिवली महापालिका