शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 16:56 IST

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश, स्मारक समितीसह शिवसेना रिपाईचा जल्लोष

कल्याण-कल्याण पूर्व भागातील ड प्रभाग समितीच्या कार्यालयानजीक असलेल्या उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. खासदारांच्या प्रयत्नाने हा मार्ग मोकळा झाल्याने स्मारक समितीसह शिवसेना आणि रिपाईच्या कार्यकत्र्यानी आज सकाळी स्मारकाच्या नियोजीत जागेच्या ठिकाणी जल्लोष साजरा केला. 

स्मारकासाठी ड प्रभाग क्षेत्रनजीक जागा निश्चीत करण्यात आली होती. त्याठिकाणी आठ चौरस मीटर जागे 1300 चौरस देण्यात आली होती. त्या जागेवर आरक्षण होते. हे आरक्षण बदल करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खासदार शिंदे यांनी पाठपुरावा केला. जागेच्या आरक्षणात बदल करण्यात आला आहे. आरक्षणाची जागा निश्चीत होण्यापूर्वीच स्मारकासाठी 5 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला होता. स्मारकासाठी आणखीन काही निधी लागल्यास तो कमी पडून दिला जाणार तोही उपलब्ध करुन दिला जाईल. स्मारकाच्या कामासाचा सविस्तर अहवाल तयार करुन त्याची निविदा लवकरच काढून कामाला सुरुवात केली जाईल अशी माहिती खासदार शिंदे यांनी दिली आहे. रिपाई आणि शिवसेनेकडून जल्लोष

कल्याण पूर्व भागात आंबेडकर अनुयायांची संख्या मोठी आहे. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि महापरिवाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी कल्याण पश्चिमेला यावे लागत होते. दिवाळीच्या तोंडावर आंबेडकर अनुयायांना खासदारांनी ही अनोखी भेट दिली. रिपाई आणि शिवसेनेच्या कार्यकत्र्यानी स्मारकाच्या नियोजीत जागेच्या ठिकाणी जल्लोष साजरा केला. यावेळी रिपाईचे नेते अण्णा रोकडे, शिवसेनेचे रमेश जाधव, महेश गायकवाड, प्रशांत काळे, हर्षवर्धन पालांडे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका