शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मेडीक्वीन सौंदर्य स्पर्धेत कल्याणच्या दोन डॉक्टर झळकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 17:18 IST

13 ते 15 जुलैदरम्यान ही स्पर्धा पुणे येथे पार पडली. पुण्यातील सुप्रसिद्ध डॉ. प्रेरणा बेरी कालेकर मॅनेजिंग डायरेक्टर प्राजक्ता शहा, योगेश पवार यांनी या स्पर्धेचे आयोजन केले हेते. कोरोना काळात रुग्णांच्या सेवेत अहोरात्र वेळ देताना  डॉक्टरांना उसंत मिळाली नाही.

कल्याण- पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या मेडीक्वीन सौंदर्य स्पर्धेत कल्याणच्याडॉक्टर सीमा जाधव-शुक्ला आणि रेश्मा बनसोडे यांना प्रथम पारितोषिक मिळाले आहे. सीमा यांना टॅलेंट आणि लावणी नृत्य प्रकारात, तर रेश्मा यांना वेशभूषा प्रकारात बक्षीस देण्यात आले आहे. 13 ते 15 जुलैदरम्यान ही स्पर्धा पुणे येथे पार पडली. पुण्यातील सुप्रसिद्ध डॉ. प्रेरणा बेरी कालेकर मॅनेजिंग डायरेक्टर प्राजक्ता शहा, योगेश पवार यांनी या स्पर्धेचे आयोजन केले हेते. कोरोना काळात रुग्णांच्या सेवेत अहोरात्र वेळ देताना  डॉक्टरांना उसंत मिळाली नाही. मेडीक्वीन स्पर्धेचे आयोजन 2020 मध्ये करण्यात येणार होते. मात्र कोरोनामुळे ही स्पर्धा होऊ शकली नाही. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविले होते. 100 हून अधिक स्पर्धाकांचे अर्ज प्राप्त झाले होते. सरकारच्या कोरोना गाईडलाईननुसार 40 स्पर्धकांना प्रवेश देण्यात आला. 

हॉटेल आर्चिस येथे ही स्पर्धा पार पडली. वर्धा, कोल्हापूर, ठाणे, कल्याण येथून स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचे परिक्षक समीर धर्माधिकारी होते. त्यांनी 40 स्पर्धकांमधून ही निवड केली. अनेक डॉक्टरांनी कोरोना काळातील त्यांचे अनुभवही यावेळी सांगिले. 

टॅग्स :doctorडॉक्टरkalyanकल्याण