शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली पश्चिमेतील जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घ्यावे; दीपेश म्हात्रे यांनी घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट

By मुरलीधर भवार | Updated: November 23, 2022 15:56 IST

युवा सेना पदाधिकारी म्हात्रे यांनी आज आयुक्त दांगडे यांची महापालिका मुख्यालयात भेट घेतली.

कल्याण: कल्याण-डोंबिवली पश्चिमेतील पाणी पुरवठा नियोजन करण्यासाठी नवी जलवाहिनी टाकण्यात यावी अशी मागणी बाळासाहेबाची शिवसेना पक्षाचे युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे केली आहे.

युवा सेना पदाधिकारी म्हात्रे यांनी आज आयुक्त दांगडे यांची महापालिका मुख्यालयात भेट घेतली. त्यांनी शहरातील विविध विषयावर आयुक्तांसोबत चर्चा केली. या प्रसंगी युवा सेना पदाधिकारी योगेश म्हात्रे, माजी नगरसेवक मोहन उगले आदी उपस्थित होते.शहरात 360 काेटी रुपयांचे रस्ते तयार केले जाणार आहे. या रस्त्याच्या मध्ये येणाऱ्या सेवा वाहिन्या याेग्य प्रकारे शिफ्ट केल्या जाव्यात.  डोंबिवली पश्चिमेतील जुन्या विष्णूनगर पोलिस स्टेशनमोरील मच्छी मार्केट काम मार्गी लावण्यात यावे. डोंबिवली घरडा सर्कल येथील कॅप्टन विनयकुमार सच्चन यांच्या स्मारकाचे नुतनीकरण करण्यात यावे.

घरो घरी पाईप लाईनद्वारे गॅस पोचविण्यासाठी डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणा:या पुश थ्रु गॅस वाहिनी टाकण्याच्या कामाला गती द्यावी. शहर सौंदर्र्यीकरण आणि स्वच्छतेच्या कामासाठी महापालिकेने विशेष मोहिम हाती घ्यावी. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावात अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. या योजनाचा टप्पा दोन हा कल्याण डोंबिवसाठी तयार करुन तो सरकार दरबारी मंजूरीकरीता पाठविण्यात यावा याकडे म्हात्रे यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीWaterपाणी