शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जेलमध्ये झाली तिघांची मैत्री, सुटल्यानंतर आखला चोरीचा प्लॅन

By मुरलीधर भवार | Updated: March 22, 2023 18:59 IST

कल्याण पूर्व भागातील सूचकनाका परिसरातील फ्लीपकार्डच्या गाेडाऊनमध्ये रात्रीच्या वेळी चाेरी झाली.

कल्याण-त्या तिघांची जेलमध्ये मैत्री झाली. जेलमध्ये त्यांनी चाेरीचा प्लॅन आखला. मात्र चाेरी केलेला माेबाईल त्यांनी सुरु केला आणि ते पाेलिसांच्या जाळ्यात अडकले. काेळसेवाडी पाेलिसांनी तिघांपैकी दाेन जणांना अटक केली आहे. एक जण पसार आहे. पसार आराेपीचा पाेलिस शाेध घेत आहेत.

कल्याण पूर्व भागातील सूचकनाका परिसरातील फ्लीपकार्डच्या गाेडाऊनमध्ये रात्रीच्या वेळी चाेरी झाली. तीन अज्ञात चाेरच्यांनी गाेडाऊनचे ग्रील वाकवून माेबाईल्स, महागाडे बूट चाेरीस केले. जवळपास सव्वा चार लाखाचा मुद्देमाल चाेरीस गेला. चाेरी करणारे तिन्ही चाेरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले हाेते. काेळसेवाडी पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरिक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पाेलिस निरिक्षक  हरीदास बाेचरे आणि दिनकर पगारे यांच्या पथकाने तपास केला. तिन्ही चाेरटे वेगवेगळ्या ठिकाणी पसार झाले हाेते.

चाेरट्यांनी चाेरलेल्या माेबाईलचा तपास पाेलिसांनी सुरु केला. याच माेबाईलच्या पाेलिसांनी राहूल पंडित याला जालना येथून अटक केली. राहूल पंडित याच्या अटकेनंतर त्याने सागर शिंदे आणि अमन खान  हे दाेघांची नावे सांगितली. पाेलिसांनी सागर शिंदे याला तात्काळ उल्हासनगरातून अटक केली. अमन खान हा अद्याप पसार आहे. ताे पाेलिसांच्या हाती लागलेला नाही. पाेलिस त्याचा शाेध घेत आहेत. राहूल, सागर, अमन या तिघांची जेलमध्ये मैत्री झाली. जेलमधून सुटल्यावर तिघे एकत्रित आले. त्यांनी चाेरीचा प्लॅन आखला. तिघांनी गाेडाऊन फाेडले. हे तिघेही आराेपी हे सराईत गुन्हेगार असून तिघांच्या विराेधात काेळसेवाडी, महात्मा फुले, उल्हासनगर मध्यवर्ती आणि भिवंडीतील नारपाेली आणि तालुका पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी