शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पतीसमवेत नणंदेकडे रक्षाबंधनासाठी आलेल्या विवाहितेची आत्महत्या

By प्रशांत माने | Updated: September 1, 2023 17:20 IST

जळगाव येथील मुक्ताईनगरमध्ये पूजा ही पती किरण समवेत राहायची. सहा महिन्यापूर्वीच दोघांचे लग्न झाले होते.

डोंबिवली: पतीसमवेत रक्षाबंधनासाठी नणंदेकडे जळगावहून आलेल्या विवाहितेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास आजदेपाडा परिसरात घडली. पतीबरोबर झालेल्या वादातून तीने आत्महत्या केल्याचे बोलले जात असलेतरी यामागचे ठोस कारण समजू शकलेले नाही. पूजा सोळंके (वय १९) रा. मुक्ताईनगर जळगाव असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद मानपाडा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

जळगाव येथील मुक्ताईनगरमध्ये पूजा ही पती किरण समवेत राहायची. सहा महिन्यापूर्वीच दोघांचे लग्न झाले होते. पूजा पतीसमवेत रक्षाबंधनासाठी नणंदेकडे डोंबिवलीत आली होती. सकाळी ८ च्या सुमारास पती आणि तिच्यात वाद झाला. यातून रागाच्या भरात तीने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारून आपले जीवन संपविले. याबाबत मानपाडा पोलिस ठाण्याचे प्रभारी वरीष्ठ निरिक्षक सुरेश मदने यांच्याशी संपर्क साधला असता. पूजाचा आणि पतीचा वाद झाला होता. त्यातून रागाच्या भरात तीने हे पाऊल उचलले आहे अशी प्राथमिक माहीती चौकशीत समोर आली आहे पण यामागचे ठोस कारण समजू शकलेले नाही. पुढील तपास सुरू आहे असे मदने म्हणाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी