शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण आरटीओच्या नव्या वास्तूचे लोकार्पण करायला परिवहन मंत्री, आयुक्तांना वेळ नाही का?; भाजपाचा सवाल

By अनिकेत घमंडी | Updated: September 20, 2023 12:24 IST

भजपचे परिवहन मंत्री, आयुक्तांना पत्र 

डोंबिवली: उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण ही वस्तू करोडो रुपये खर्चून तयार झालेली आहे, आणि जनतेच्या सोयीसाठी बनवलेली ही वास्तू लवकरात लवकर जनतेच्या उपयोगात आणावी अशी मागणी भाजप कल्याण जिल्ह्याचे वाहतूक सेल अद्यक्ष दत्ता माळेकर यांनी केली.  त्यासंदर्भात त्यांनी बुधवारी परिवहन मंत्री, आयुक्तांना पत्र दिले. वर्ष काम संपून झाले परंतु अद्याप नव्या इमारतीत कामकाज सुरू झाले नाही .

सध्या बिर्ला।कॉलेज जवळ पश्चिमेला असलेले उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अनेक गैरसोयी आहेत, हजारो नागरिकांची तेथे कुचम्बणा होते, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, चांगले स्वच्छतागृह नाही, पार्किंग व्यवस्था नाही, उभं रहायला शेड नाही, आडोसे नाहीत, सगळी दुरावस्स्था आहे. त्यामुळे म्हणूनच तर  दुसरी वास्तु नवीन बनवण्यात आलेली आहे मग प्रश्न हा जनतेसमोर पडतो की उद्घाटनाला विलंब का ?परिवहनमंत्र्यांना वेळ नाहीये का ?परिवहन आयुक्तांना वेळ नाहीये का? जर असं असेल, तर लोकांच्या हस्ते त्यावास्तूचे उद्घाटन करून करोडो रुपये खर्च करून बांधलेली वास्तू जनतेच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात यावी, अन्यथा जनतेचा पैसा करोडो रुपये खर्चून बनवलेली वास्तू जर धुळखात पडून राहत असेल तर कल्याण जिल्हा अध्यक्ष वाहतूक  विभागाच्या माध्यमातून  जन आंदोलन केले जाईल असेही माळेकर पत्रात म्हणाले.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली