शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गणपती विसर्जनाच्या दिवशी विशेष सेवा, अनंत चतुर्दशीनिमित्त १० उपनगरीय खास रेल्वे सेवा

By अनिकेत घमंडी | Updated: September 26, 2023 20:29 IST

लोकल रेल्वेच्या तीनही लाईनवर विशेष सेवा, वाचा सविस्तर

अनिकेत घमंडी, डोंबिवली: मध्य रेल्वेने गणपती विसर्जन अनंत चतुर्दशीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी गुरुवारच्या मध्यरात्री सीएसएमटी-कल्याण / ठाणे / बेलापूर स्थानकांदरम्यान १० उपनगरीय विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या उपनगरीय विशेष ट्रेन सर्व स्थानकांवर थांबेल. तपशील खालीलप्रमाणे-

मेन लाइन - डाऊन स्पेशल:

  • सीएसएमटी-कल्याण स्पेशल सीएसएमटीहून मध्यरात्री 01.40 वाजता सुटून कल्याणला पहाटे 3.10 वाजता पोहोचेल.
  • सीएसएमटी-ठाणे स्पेशल सीएसएमटीहून मध्यरात्री 02.30 वाजता सुटेल आणि पहाटे 03.30 वाजता ठाण्याला पोहोचेल.
  • सीएसएमटी-कल्याण स्पेशल सीएसएमटीहून पहाटे 03.25 वाजता सुटेल आणि पहाटे 4:55 वाजता कल्याणला पोहोचेल.

मुख्य लाइन अप विशेष:

  • कल्याण-सीएसएमटी स्पेशल कल्याणहून 12:05 वाजता सुटेल आणि 01.30 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
  • ठाणे-सीएसएमटी स्पेशल ठाणे येथून 01:00 वाजता निघेल आणि सीएसएमटीला 02:00 वाजता पोहोचेल.
  • ठाणे-सीएसएमटी स्पेशल ठाणे येथून 02.00 वाजता निघेल आणि सीएसएमटीला 03:00 वाजता पोहोचेल.

हार्बर लाईन - डाऊन स्पेशल:

  • सीएसएमटी-बेलापूर स्पेशल सीएसएमटीहून 01:30 वाजता सुटेल आणि बेलापूरला 02:35 वाजता पोहोचेल.
  • सीएसएमटी- बेलापूर स्पेशल सीएसएमटीहून 02:45 वाजता सुटेल आणि बेलापूरला 03:50 वाजता पोहोचेल.

हार्बर लाइन अप विशेष:

  • बेलापूर - सीएसएमटी स्पेशल बेलापूरहून 01:15 वाजता सुटेल आणि सीएसएमटीला 02:20 वाजता पोहोचेल.
  • बेलापूर - सीएसएमटी स्पेशल बेलापूरहून 02:00 वाजता सुटेल आणि सीएसएमटीला 03:05 वाजता पोहोचेल.

कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी प्रवासी जनतेला सुरक्षित आणि योग्य तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलrailwayरेल्वे