शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

कल्याणामधील रिक्षाचालकांचा सामाजिक भान; पोलीस, रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना मोफत रिक्षा सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 14:20 IST

हसन सैयद, फारुख शेख, इरफान शेख आणि युनूस शेख अशी या रिक्षा चालकांची नावे आहेत. 

कल्याण: कोरोना संकटामुळे रिक्षाचालक देखील आर्थिक अडचणी त सापडले आहेत. मात्र स्वतः  संकटात असूनही कल्याणात काही रिक्षाचालकांनी  सामाजिक बांधिलकी जपलीये. कल्याणातील चार रिक्षाचालकांनी एकत्र येत आपत्कालीन सेवेतील पोलीस, रुग्णालयीन कर्मचारी, डॉक्टर यांना मोफत रिक्षा सेवा सुरू केलीये.  हसन सैयद, फारुख शेख, इरफान शेख आणि युनूस शेख अशी या रिक्षा चालकांची नावे आहेत. 

कोरोना काळात आपत्कालीन सेवेतील कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे आपणही सामाजिक भान जपत आपल्यापरीने समाजसेवा करावी या उद्देशाने हे रिक्षाचालक मोफत सेवा देत आहेत. रूग्णांना देखील मोफत रुग्णालयापर्यंत  पोहचवण्याची महत्वाची जबाबदारी रिक्षाचालक निभावतायेत. आपल्या रिक्षा च्या मागे त्यांनी आपला मोबाईल क्रमांक प्रसिद्ध करत आपत्कालीन कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याण