शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

सिग्नल डान्सरचा अनोखा व्हिडियो व्हायरल; डान्सरच्या ठेक्याची कल्याण- डोंबिवलीत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 15:09 IST

लाल सिग्नल लागल्याने थांबलेल्या गाड्यांच्या गर्दीत एक जण चक्क ब्रेक डान्स करतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून बंद असणारी कल्याण डोंबिवलीतील सिग्नल यंत्रणा हळूहळू सुरू होऊ लागलीये. विशेषतः कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी ते बिर्ला कॉलेज हा सर्वात रहदारीचा मार्ग सिग्नल यंत्रणेमूळे वाहतूक कोंडी मुक्त झालाय. त्यापैकीच एक महत्वाचा असणारा खडकपाडा सर्कलवरील सिग्नल सध्या मात्र वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

लाल सिग्नल लागल्याने थांबलेल्या गाड्यांच्या गर्दीत एक जण चक्क ब्रेक डान्स करतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा ब्रेक डान्स करणारा व्यक्ती नेमका कोण आहे? याची अद्याप तरी ओळख पटली नसली तरी सिग्नल लागल्यापासून ते सुटेपर्यंत काही सेकंदाच्या काळात त्याने असा काही भन्नाट डान्स करतो की बस्स. या सिग्नल डान्सरचा हा ब्रेक डान्स आणि त्याचा ठेका सध्या कल्याण डोंबिवलीत चांगलाच चर्चेचा विषय ठरलाय. बहुधा सिग्नल लावल्याचा आनंदच हा आपल्या डान्समधून व्यक्त करतोय की काय असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdanceनृत्य