शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

टोलमाफीबाबत आदेशाची शिंदेंकडून पूर्तता नाही; याचिकाकर्ते श्रीनिवास घाणेकर यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 14:57 IST

२०१२ साली टोलवसुली बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे हे आमदार होते.

कल्याण : टोलनाके बंद करण्याबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतलेली नाही. ही याचिका करणारे तत्कालीन आमदार एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते. प्रथम याचिकाकर्ता या नात्याने टोलवसुली बंद करण्याबाबत मंत्री या नात्याने शिंदे यांना पत्र देण्याचे व त्यावर शिंदे यांनी तातडीने निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. यामुळे आपली याचिका न्यायालयाने निकाली काढली, अशी माहिती याचिकाकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

२०१२ साली टोलवसुली बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे हे आमदार होते. ही याचिका मागे घेतलेली नाही. घाणेकर यांनी एक अधिकृत पत्र सार्वजनिक बांधकाम मंत्री शिंदे यांना द्यायचे, असे म्हटले होते. त्यावर संबंधित खात्याचे मंत्री या नात्याने शिंदे यांनी निर्णय घ्यावा,  असे न्यायालयाने म्हटले होते. 

याचिकेत या टोलनाक्यांचा उल्लेख- याचिकेत समाविष्ट असलेल्या  खारेगाव, भिवंडी, कल्याण शीळ आणि घाेडबंदर, ठाणे हे टोलनाके बंद आहेत. मात्र मुंबई एन्ट्री पॉईंटमध्ये असलेले पाचही टोलनाके तसेच मुंबई-पुणे एक्स्प्रेस हे दोनच टोलनाके विचाराधीन आहेत. - प्रकल्पातील कंत्राटदार खरी आकडेवारी जाहीर करतो की नाही, याची खातरजमा करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवृत्त सचिव आनंद कुलकर्णी यांची अभ्यास समिती नेमली होती. त्यांनी अहवाल सादर करणे अपेक्षित होते. कुलकर्णी यांच्या निवृत्तीनंतर सुमित मलिक यांनी हा अहवाल सादर केला. मात्र हा अहवाल सदोष असल्याचे समाेर आले हाेते. 

टॅग्स :tollplazaटोलनाकाEknath Shindeएकनाथ शिंदे