शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

बोईसर ग्रामीण उपविभागात महावितरणकडून सेवा पंधरवाडा

By अनिकेत घमंडी | Updated: September 28, 2022 17:52 IST

या शिबिरात नावात बदल करण्यासंदर्भातील १७ अर्जांवर त्वरित कार्यवाही करण्यात आली.

डोंबिवली : महावितरणच्या बोईसर ग्रामीण उपविभागात सेवा पंधरवाड्यानिमित्त ग्राहकांच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी आयोजित शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात नावात बदल करण्यासंदर्भातील १७ अर्जांवर त्वरित कार्यवाही करण्यात आली. तर सेवा पंधरवाड्याच्या कालावधीत आतापर्यंत सिंगल फेजच्या २९९ व थ्री फेजच्या १४ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आल्याचे बुधवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले. 

पालघर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रताप मचिये यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर घेण्यात आले. बोईसर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता नरेंद्र संगेपू तसेच उपव्यवस्थापक उमेश सर्वदे यांच्यासह अभियंते व  कर्मचारी उपस्थित होते. या शिबिरात वीज बिलावरील नावात बदलांच्या १७ अर्जांवर त्वरित कार्यवाही करण्यात आली. तर गेल्या आठवडाभरात ३१३ जणांना नवीन वीजजोडणी देण्यात आली. सेवा पंधरवाड्यानिमित्त महावितरणच्या विविध कार्यालयांकडून ग्राहकांच्या प्रलंबित अर्जांवर कार्यवाही पूर्ण करण्यात येत आहे.  

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज