शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी स्वरसंध्या मोठ्या उत्साहात संपन्न

By अनिकेत घमंडी | Updated: February 26, 2024 12:15 IST

सुमधुर गाण्यांची मैफिल रविवारी सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली पूर्व येथे उत्साहात संपन्न झाली.

अनिकेत घमंडी, डोंबिवली: रोटरी विकास ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट आयोजित, स्वरमैफिल प्रस्तुत "रोटरी स्वरसंध्या " सुमधुर गाण्यांची मैफिल रविवारी सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली पूर्व येथे उत्साहात संपन्न झाली.

विख्यात पार्श्वगायिका बेला शेंडे यांनी अप्सरा आली, वाजले की बारा,ओल्या सांजवेळी तर ऋषिकेश रानडे यांनी महान पार्श्वगायक स्व.मोहम्मद रफी यांचे चौदवी की चांद हो या आफताब हो,कधी तू रिमझिम, ऐसे लेहराके तू कव्वाली अशी सदाबहार गाणी सादर केली. व्हॉईस ऑफ किशोर कुमार गायक अलोक काटदरे यांनी चाहिए थोडा प्यार,बॉलिवुडचा पहिला सुपरस्टार स्व. राजेश खन्ना यांचे "चिंगारी कोई भडके", "कूच तो लोग कहेंगे " व बॉलिवुडचा शेहंशहा महानायक अमिताभ बच्चन यांचे छु कर मेरे मन को, नीले नीले अंबर पर, एक चतुर नार बडी होशियार तर व्हॉईस ऑफ अमिताभ बच्चन व सुदेश भोसले फेमगायक प्रमोद तळवडेकर व गायिका अमृता दहिवलेकर यांनी 'ये काहा आगाये' हम यारखी एका पेक्षा एक गीते सादर केली. यावेळी उपस्थित रसिक प्रेक्षकांनी गाणी नृत्य व टाळ्या यावर एकच ठेका धरला होता. सदर स्वरसंध्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन परेश दाभोळकर यांनी केले.

रोटरी बालोद्यान संवर्धन व विविध सामाजिक उपक्रम राबविण्याकरिता निधी संकलित करण्यात येणार आहे असे रो.माधव चिकोडी यांनी यावेळी सांगितले. त्यावेळी रो.डॉ. उल्हास कोल्हटकर, रो. रघुनाथ लोटे - अध्यक्ष, रो. डॉ. महेश पाटील (मानद सचिव) पूर्व अध्यक्ष  रो. विकास सनकुलकर - प्रकल्प संचालकपूर्व अध्यक्ष रो.माधव चिकोडी मानद सचिव रोटरी विकास ट्रस्ट,यांच्या सह रोटरी क्लब ऑफ डोंबिवली इस्ट चे सर्व सभासद व डोंबिवलीकर रसिक प्रेक्षक उपस्थित होते.

टॅग्स :dombivaliडोंबिवली