शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांची कामे पूर्ण, पण काँक्रिट रस्त्यांना भेगा, तडे; डोंबिवलीतील घटना

By अनिकेत घमंडी | Updated: February 2, 2024 15:21 IST

काँक्रिट रस्ते काही महिन्यातच खराब होण्याची भीती दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी व्यक्त केली आहे.

अनिकेत घमंडी, डोंबिवली: येथील एमआयडीसी निवासी भागात रस्त्यांचे काँक्रीटीकरण काम चालू आहे. अनेक रस्त्यांची कामे पुरी झाली आहेत. परंतु आता त्या रस्त्यांना भेगा, तडे पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे काँक्रिट रस्ते काही महिन्यातच खराब होण्याची भीती दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी व्यक्त केली आहे.

त्या रस्त्यावरून जड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने हे तडे, भेगा आणखी वाढवू शकतात. ती बाब ही एमएमआरडीएचा ठेकेदाराला दाखविण्यात आली असून त्यांच्याकडून ताबडतोब योग्य ती दुरुस्ती/देखभाल कार्यवाही होणे जरुरी आहे. ममता हॉस्पिटल रोडवर सद्या काँक्रीटीकरण काम सुरू असताना तेथे नुकत्याच बनविलेल्या काँक्रिट रस्त्याला तडे, भेगा गेल्याने सदर रस्त्यांच्या दर्जा बद्दल प्रश्न निर्माण झाला आहे. मिलापनगर/सुदर्शननगर मधील बनविलेल्या अंतर्गत रस्त्यावरही तडे, भेगा पडल्याचे दिसून येत आहे. शिवाय जे रस्ते तयार झाले आहेत त्या काँक्रिट रस्त्यांचा जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांच्या मधोमध जी एक फुटाची पोकळी (Gap) राहते तेथे सिमेंट/काँक्रिट भरण्यात आले आहे त्या काही ठिकाणी लेव्हल नसल्याचे ते ओबडधोबड काम केल्याचे दिसत आहे. एमआयडीसी कडून सांडपाणी वाहिन्या टाकण्यात येणार असल्याने काँक्रिट रस्त्यांचा बाजूला पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम आता थांबविण्यात आले आहे. त्यामुळे तेथे माती, राडारोडा पडलेल्या स्थितीत असल्याने नागरिकांना चालणे मुश्किल झाले आहे. शिवाय त्याची धूळ उडत असल्याने प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकंदर या पूर्ण झालेल्या काँक्रिट रस्त्यांचे क्वालिटी ऑडिट केले तर त्यात हे दोष नक्कीच दाखविले जातील. एमएमआरडीएचे अधीक्षक/कार्यकारी अभियंता यांनी यात लक्ष घालून योग्य कार्यवाही करावी अशी अपेक्षा येथील नागरिक व्यक्त करीत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :dombivaliडोंबिवली