शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय फ्लोअरबॉल महासंघाचे सरचिटणीस पदी रवींद्र चोथवे

By सचिन सागरे | Updated: May 7, 2024 15:54 IST

गुरुनानक इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये चोथवे हे शारीरिक शिक्षण शिक्षक व नंतर प्राचार्य म्हणून कार्यरत होते.

सचिन सागरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : भारतीय फ्लोअर बॉल महासंघाच्या कौन्सिल बोर्डाने सरचिटणीसपदी रविंद्र रतन चोथवे यांची एकमताने निवड केली. गुरुनानक इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये चोथवे हे शारीरिक शिक्षण शिक्षक व नंतर प्राचार्य म्हणून कार्यरत होते.

मागील १० वर्षांपासून चोथवे फ्लोअरबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे कार्यवाह म्हणून यशस्वीपणे काम बघत आहेत. चोथवे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यातील मुले व मुलींचे संघ स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय फ्लोअर बॉल स्पर्धेत सुवर्ण व रौप्य पदके प्राप्त केले आहेत. चोथवे यांची सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल फ्लोअरबॉल फेडरेशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, कोषाध्यक्ष संजय काळे तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्हा फ्लोअरबॉल असोसिएशनचे पदाधिकारी यांनी कौतुक केले.

टॅग्स :kalyanकल्याण