शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शासन काही करेल यापेक्षा प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपून कार्य करायला हवे : तुकाराम मुंढे

By अनिकेत घमंडी | Updated: January 15, 2024 16:21 IST

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट तर्फे व्होकेशनल एकलन्स सोहळा।संपन्न शहरातल्या विविध गटातील मान्यवरांचा।सत्कार 

 डोंबिवली: प्रत्येक व्यक्तीने समाजात वावरतांना सार्वजनिक भान ठेवून काम करावे. प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी असेल की त्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रात काम करत असतांना समाजात पण एक भावनेने काम करावे. केवळ फक्त आपल्या साठी न बघता आणि शासन काही करेल ह्या वर विसंबून न राहता प्रत्येकाने आपल्या कृतीतून समाजासाठी काम केले पाहिजे असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट तर्फे व्होकेशनल एकलन्स ह्या रोटरीचा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन हे रोटरी भवन येथे करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुंढे उपस्थित होते.विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या तीन व्यक्तींचा ज्या मध्ये अपूर्वा पालव हिचा महिला शरीर सौष्ठव, निहार केळकर यास बॅडमिंटन , अजित करकरे यांना शैक्षणिक कार्य तसेच सामाजिक आणि विविध कार्यात अग्रेसर असणाऱ्या टिळक नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ह्या संस्थेचा रोटरी तर्फे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र आणि भेटवस्तू असे ह्या पुरस्काराचे स्वरूप होते. मुंढे हे पहिल्यांदाच डोंबिवली मध्ये आले होते आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट ह्या संस्थेच्या कामाची त्यांनी स्तुती केली. त्यावेळी क्लबचे अध्यक्ष रघुनाथ लोटे, सचिव डॉ महेश पाटील, मुंढे यांचे अनेक स्नेही आदींसह मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढे