शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आसनगाव वासींद मार्गावर रेल्वे रुळाला तडा

By अनिकेत घमंडी | Updated: March 12, 2024 11:26 IST

मुंबई जाणारी महानगरी एक्सप्रेस आसनगाव स्थानकात प्रवाश्यांसाठी थांबवून घेतल्याचे ते म्हणाले. मात्र कसाराकडे जाणारी सर्व वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

डोंबिवली:वासींद-आसनगाव दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याची  घटना सकाळी ०९:०५ च्या सुमारास घडली. त्यामुळे १०:०३ मिनिटांची लोकल अनिश्चित काळाने सोडण्यात येणार असल्याची माहिती कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे सचिव उमेश विशे यांनी दिली.मुंबई जाणारी महानगरी एक्सप्रेस आसनगाव स्थानकात प्रवाश्यांसाठी थांबवून घेतल्याचे ते म्हणाले. मात्र कसाराकडे जाणारी सर्व वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.सकाळपासून कर्जत मार्गावर देखील लोकल विलंबाने सुटल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कसारा कर्जत दोन्ही दिशांवरचे वेळापत्रक कोलमडले आहे. कल्याण रेल्वे स्थानकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाइन उपक्रमाद्वारे काही रेल्वे प्रकल्पांचा उदघाटन सोहळयाची धावपळ असतानाच हा घोळ।झाल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ।उडाली.लवकरात लवकर लोकल सेवा सुरू करून प्रवाशांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.दहावी शालांत परीक्षा सुरू असून त्यात ही घटना घडल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण असल्याचे विशे म्हणाले.

टॅग्स :localलोकलrailwayरेल्वे