शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अक्षरआनंद दिवाळी अंकाचे प्रकाशन संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 16:59 IST

अक्षरमंच प्रकाशनाच्या अक्षरआनंद दिवाळी अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ इतिहासकार आणि व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे शुभहस्ते फ्रेंड्स ग्रंथालयाचे दालनात पार पडले.

लोकमत न्यूज नेटवर्क : डोंबिवली 

अक्षरमंच प्रकाशनाच्या अक्षरआनंद दिवाळी अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ इतिहासकार आणि व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे शुभहस्ते फ्रेंड्स ग्रंथालयाचे दालनात पार पडले. अक्षरआनंद चे कार्यकारी संपादक डॉ योगेश जोशी यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सुरुवात केली. अक्षर आनंद चे संपादक हेमंत नेहेते यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या छोटेखानी कार्यक्रमात डॉ. शेवडे यांनी अंकाचे कौतुक केले आणि फ्रेंड्स ग्रंथालयाचे पुंडलिक पै यांनी या अंकास शुभेच्छा दिल्या. यंदाच्या  दिवाळी अंकामध्ये देशविदेशातील लेखक व कवी यांचे साहित्य असून , साहित्यिक आणि प्रख्यात ज्योतिषी  ॲड. डॉ. सोपान बुडबाडकर यांच्या षष्ठाब्दीपूर्ती निमित्याने त्यांच्या गौरवार्थ विशेष लेख, कविता व अनुभव आदी साहित्य  अंकात प्रसिद्ध करण्यात आले आहे.

अंकामध्ये डॉ. गिरीश महाजन, प्रा. डॉ. राम नेमाडे स्वानंद गोगटे, राजश्री मेणकुदळे, अर्चना वेखंडे, वि. ग. सातपुते, प्रशांत सहाणे (मलेशिया) आदी मान्यवरांचे साहित्य प्रकाशित करण्यात आले आहे. व्यक्तीपरिचय सदरांतर्गत देवेंद्र भुजबळ (रश्मी हेडे) , राजेंद्र गोसावी( ॲड रुपेश पवार) ,शमशाद बेगम मुल्ला ( निलिमा पाटील) आदी मान्यवरांच्या कर्तृत्वाचा परिचय करून देण्यात आला आहे

टॅग्स :dombivaliडोंबिवलीDiwaliदिवाळी 2021