शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या पुतळ्याचे दहन करून निषेध!

By अनिकेत घमंडी | Updated: November 21, 2022 16:28 IST

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

डोंबिवली:  कल्याण शिळफाटा येथील गोळवली नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अपशब्द वापरणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सोमवारी आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी कल्याण डोंबिवली जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील उपस्थित होते. ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष सुधीर वंडार पाटील यांनी निषेध व्यक्त करताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्रात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. हे राज्यपाल नसून भाज्यपाल आहेत. या काळात टोपीच्या मागे काय दडलंय?  ही काळी टोपी जाळून आम्ही याचा निषेध करीत आहोत. आज आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहोत. जर का या राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना महाराष्ट्रातून हटवले नाही, तर आम्ही राजभवनावर जाऊन मोठ्या स्वरूपाचे जन आंदोलन करू असा इशारा पाटील यांनी दिला.

याप्रसंगी वल्ली राजन युवकचे पदाधिकारी मयुर गायकवाड, वैभव माळी, प्रसाद गायकवाड, वैभव मोरे, नरेश वायले, अक्षय संते, दिवेश महाजन, विकास पारधी, लखन उपाध्ये, अभिजीत बाबर, सुवर्णा केने,  चंद्रकांत भिसे, यशवंत इंगोले, संजय उपाध्ये, निलेश आवळे, राजेंद्र बिडलान, अरुण शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी