शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केल्यास नागरीकांच्याच पैशाची बचत होणार- श्रीकांत शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 13:53 IST

महावीर सोसायटीत कचऱ्यापासून खत तयार करण्याचा प्रकल्पाचा शुभारंभ

कल्याण- शहरातील प्रत्येक सोसायटीने ओला सुका कचरा वर्गीकरण करुन ओल्या कच:यापासून खत तयार करण्याचा प्रकल्प सोसायटीतच राबविल्यास नागरीकांच्याच पैशाची बचत होणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

डोंबिवलीतील पूर्व भागातील महावीरनगर सोसायटीने पुढाकार घेऊन ओल्या कच:यापासून खत निर्मितीचा प्रकल्प तयार केला आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ काल शनिवारी खासदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, पदाधिकारी राजेश कदम, भाजप माजी नगरसेविका सुनीता पाटील, समाजसेवक संजय चौधरी आदी उपस्थित होते. 

खासदार शिंदे यांनी सांगितले की, ओला सुका कचऱ्यांचे वर्गीकरण ही काळाची गरज आहे. महापालिकेने शून्य कचरा मोहिम गेल्या दीड वर्षापासून सुरु केली आहे. या मोहिमे अंतर्गत आत्तार्पयत साडे तीन हजार मेट्रीकटन ओल्या कच:यावर प्रक्रिया करुन खत निर्मिती केली आहे. महापालिका हद्दीतील जवळपास 50 बड्या सोसायटय़ांनी ओल्या कच:यापासून खत निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

अनेक सोसायटय़ांनी सोसायटीच्या आवारातच ओल्या कच:यापासून खत निर्मिती केल्यास महापालिकेवरील ओल्या कच:यावर प्रक्रीया करण्याचा भार कमी होईल. महापालिका ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करते. त्यावर खर्च होणारा पैसे हे नागरीकांच्या करातून गोळा झालेले असतात. प्रक्रियेवरील महापालिकेची पैसे वाचणार म्हणजेच जनतेच्या पैशाची बचत होईल याकडे खासदारांनी लक्ष वेधले आहे. सर्व लहान मोठय़ा सोसायटय़ांनी ओला सुका कचरा वर्गीकरणास सहकार्य करुन शहर कचरा मुक्त करण्याच्या मोहिमेस पूर्णपणो हातभार लावावा असेही आवाहन खासदार शिंदे यांनी करीत महावीर सोसयटीच्या उपक्रमाचे कौतूक केले.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेkalyanकल्याण