शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

प्रियांशला झाला आहे 'हा' दुर्मिळ आजार; ठाण्यातील विरकर कुटुंबाला पाहिजे तुमची साथ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 14:03 IST

ठाण्यात वर्तकनगर परीसरात राहणारे विरकर कुटुंब  जवळपास गेली वर्षभर प्रियांशवर विविध ठिकाणी उपचार करत आहेत.

सदर चिमुकल्याला पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं ना!  पण आता या गोंडस बाळाला गरज आहे ती आपल्या सर्वांची .. होय खरं ऐकलं तुम्ही..  या निरागस बाळाच नाव आहे प्रियांश.. प्रियांश ला सुद्धा इतर मुलांप्रमाणे बालपणाचा आनंद घ्यायचाय, उड्या मारायाच्यात.. हातात वस्तू घेऊन  दूरवर फेकायच्यात, आई वडिलांसोबत खूप खूप मस्ती करायची आहे. पण, सध्या तो हे काहीच करू शकत नाही. कारण त्याला अलन हार्डनून ड्युडली सिंड्रोम हा दुर्मिळ आजार झालाय. या आजारात  स्वतःच्या शरीरावर ताबा राहत नाही..  हातात कुठली वस्तू दिली तर ती मुलाला पकडता देखील येत नाही. ठाण्यात वर्तकनगर परीसरात राहणारे विरकर कुटुंब  जवळपास गेली वर्षभर प्रियांशवर विविध ठिकाणी उपचार करत आहेत.

प्रियांशचे वडील अतुल विरकर हे एक कलाकार असून गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या देखील हाताला काम नाही.  वेगवेगळ्या डॉक्टरांकडे प्रियांशचे उपचार सुरू असल्याने त्यांना कोरोना काळात अधिक काळजी घ्यावी लागतेय.नेदरलँडवरून प्रियांशची औषध मागवली जातायेत.  हाजीआली येथील  लहान मुलांच्या दवाखान्यात  प्रियांशवर उपचार सुरू असून अन्य  रुग्णालयांमध्ये त्याची ओक्युपेशनल थेरपी सुद्धा सुरुये. वेळोवेळी प्रियांशच्या तपासण्या सुद्धा कराव्या लागत आहेत.

अवघ्या 20 महिन्याच्या प्रियांश सुद्धा हळूहळू हातात दिलेली वस्तू पकडण्याचा प्रयत्न करतोय.त्याच्या जिद्दीचे कौतुक करावं  तितकं कमीच. त्याच्या या जिद्दीला तुमची शक्य होईल तितकी साथ मिळाली तर एक दिवशी प्रियांश  देखील इतर मुलांप्रमाणे खेळेल. त्यामुळे प्रियांश ला नक्की मदतीचा हात तुम्ही पुढे द्या.  

Account Details

State bank of indiaAtul ashok virkarA/c No - 11252479538Ifccode - SBIN0013035Branch samtanagar thane westGoglepay no...9967380241

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणे