शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये पोलिस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By मुरलीधर भवार | Updated: July 31, 2023 15:26 IST

कौटूंबिक वादातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा कुटुंबियांचा आरोप.

मुरलीधर भवार, कल्याण-ठाणे पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ््यांने राहत्या घरी वीष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. विकास माने असे पोलिस कर्मचाऱ््याचे नाव आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णलायात उपचार सुरु आहेत. कौटूंबिक वादातून त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.

ठाणे पोलिस दलात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी विकास माने हे कल्याणमधील बिर्ला कॉलेज रोड परिसरातील शंकेश्वर कृपा इमारतीमध्ये राहतात. विकास माने यानी आज वीष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच त्याच्या नातेवाईकांसह मित्रानी त्याच्या घरी धाव घेतली. नातेवाईकांसह मित्रांनी विकासला तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णलायात दाखल केले आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विकास आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद सुरु असून विकासला वारंवार धमकी देऊन त्यावर दबाव टाकला जातो. त्यामुळे विकास याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप विकासच्या नातेवाईकांनी केला आहे.

या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करावा अशी मागणी पोलिस बॉइज संघटनेचे उमेश भारती यांनी केली आहे. घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी