शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

Police News: वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे डॉ.सिंग यांना परत मिळाला मोबाईल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 15:40 IST

Dombivali News: कर्तव्यावर असताना सामाजिक बांधिलकी पोलीस जपत असतात.डोंबिवलीतील  वाहतूक पोलिसांनी सतर्कता दाखवल्याने रिक्षात विसलेला मोबाईल डॉक्टरांना परत मिळाला.वाहतूक पोलिसांच्या या कामाचे वाहतूक पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी कौतुक केले आहे.

डोंबिवली - कर्तव्यावर असताना सामाजिक बांधिलकी पोलीस जपत असतात.डोंबिवलीतील  वाहतूक पोलिसांनी सतर्कता दाखवल्याने रिक्षात विसलेला मोबाईल डॉक्टरांना परत मिळाला.वाहतूक पोलिसांच्या या कामाचे वाहतूक पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी कौतुक केले आहे.

याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार डोंबिवलीतील बाज आर. आर. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता सिंग यांनी  बुधवार २४ तारखेला  सकाळी 10 वाजण्याच्या पूर्वेकडील नेहरू मैदान जवळ रिक्षात बसल्या. रिक्षाने रुग्णालयात जात असताना  येथे मोबाईल रिक्षामध्ये विसरल्या.रिक्षातुन उतरल्यावर रुग्णालयात गेल्यावर डॉ.सिंग यांना आपण रिक्षातच मोबाईल विसल्याचे लक्षात आले.त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या मोबाईल वरून आपल्या मोबाईलवर कॉल केला.मात्र त्यांचा मोबाईल  स्वीच ऑफ होता. डॉ.सिंग यांनी वेळ न दवडता  तात्काळ डोंबिवली वाहतूक शाखेत  येथे संपर्क करून सदर घटनेची माहिती दिली. त्यानंतर डोंबिवली वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई स्वप्नील जाधव यांनी त्या रोडवरील साई पारिजात सोसायटी,  गुरू छाया सोसायटीचे  सीसीटीव्ही फुटेज तपासले.  पंरतु कॅमेरा व रोडवरील अंतर जास्त असल्याने रिक्षा क्रमांक दिसत नव्हता.

डॉ.सिंग यांनी केलेली  रिक्षा व रिक्षा चालकाच्या वर्णनावरून रिक्षा चालकाचा शोध घेतला.अखेर वाहतूक पोलिस जाधव यांच्या प्रयत्नांना यश आले.जाधव यांनी सदर रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याच्याकडील डॉ. सिंग यांच्या मोबाईल घेऊन रुग्णालयाच्या प्रतिनिधीच्या ताब्यात दिला.जाधव यांच्या कामगिरीची माहिती पोलीस निरीक्षक गित्ते यांनी वरिष्ठांना माहिती दिली.तर डोंबिवली वाहतूक शाखेच्या या तत्परतेबद्दल रुग्णालयाचे संचालक डॉ. आमिर कुरेशी व डॉ. श्वेता सिंग यांनी आभार मानले

टॅग्स :dombivaliडोंबिवलीPoliceपोलिस