शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गद्दारांच्या घराणेशाहीचे तिकीट मोदीच कापतील; शिंदे पिता पुत्रांवर उद्धव ठाकरे यांची टीका

By मुरलीधर भवार | Updated: January 13, 2024 13:22 IST

उद्धव ठाकरे आज कल्याण लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत.

मुरलीधर भवार, कल्याण: कल्याणमध्ये काय होणार ? घराणेशाहीला विरोध असेल तर गद्दारांच्या घराणेशाहीचे तिकीट मोदीच कापतील. म्हणजे वापरा आणि फेका . हे धोरण. हे गद्दार कचऱ््याच्या टोपलीत जाणार. नाही गेले तर आपण आहोतच कचऱ््याच्या टोपलीत टाकायला अशी टिका शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे पिता पुत्रावर केली आहे. 

उद्धव ठाकरे आज कल्याण लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ््याची सुरुवात कल्याण ग्रामीणमधील देसाई गावातील शिवसेना शाखेतून करण्यात आली. या प्रसंगी ठाकरे यांनी टिका केली आहे. 

कल्याण लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. कल्याण लोकसभा संघात ॰ीकांत शिंदे हे खासदार आहे. शिवसेना पक्ष फूटीनंतर ठाकरे हे प्रथमच कल्याण लोकसभा मतदार संघाचा दौरा करीत आहेत. त्यांच्या दौऱ््याची सुरुवात देसाई गावातील शाखेतून घेतली.  देसाई गावातील शाखेतील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले, आपण पाहिले असेल तर या मतदार संघातील जबाबदारी येणाऱ््या लोकसभा निवडणूकीत महत्वाची आहे. मी या दौऱ््याला सुरुवात करण्या आधी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मी पत्रकारांना सांगितेल की,  त्यांना सांगितले की, गद्दार घराणे शाहीच्या मुळावर घाव घालण्यासाठी चाललो आहे. काल आपले माननीय पंतप्रधान महाराष्ट्रात येऊन. माझ्या माहिती प्रमाणे ते पुन्हा एकदा ते येणार आहेत. उद्या मकर संक्रात आहे.  तिळगूळ वाटप सुरु आहे. तिळगूळ घ्या गोडगोड बोला. या लोकसभेच्या निवडणूकीत हुकूमशाहीवर संक्रात येणार असे ठाकरे यांनी सांगितले. 

देसाई गावातील सिताराम भोईर यांनी शिवसेना सोडून गेलेल्या गणेश नाईक यांचा पराभव केला होता. एक सामान्य शिवसैनिक काय करु शकतो हे तुम्हाला माहितच आहे. देसाई शाखेचा हा इतिहास आहे. त्याचीच  पुनर्रावृत्ती येत्या लोकसभा निवडणूकीत होणार हे ठाकरे यांनी सांगितले. यावेळी ठाकरे यांचे शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे