शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नवीन बस स्टॉपची झाली दुर्दशा; चोरीस गेले स्टील बेंच  

By अनिकेत घमंडी | Updated: June 28, 2024 13:06 IST

बस स्टॉपचा आत बसविलेल्या लाद्या तुटल्या फुटल्या आहेत.

अनिकेत घमंडी/ डोंबिवली: पेंढरकर कॉलेज समोरील डोंबिवली रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूस नवीन बनविलेला केडीएमटी सेवेच्या बस स्टॉपची अक्षरशः दुर्दशा झाली असून त्यात बसण्यासाठी बसविलेले स्टील बेंच तुटून गेल्याने ते आता चोरीस गेले आहेत. बस स्टॉपचा आत बसविलेल्या लाद्या तुटल्या फुटल्या आहेत. एकंदर हा नवीन बांधलेला बस स्टॉप, निकृष्ट दर्जाचा बांधल्याने त्याचा आता प्रवाशांसाठी उपयोग होताना दिसत नाही याची खंत रहिवासी, दक्ष नागरिक करत आहेत.

या बस स्टॉपचा जास्त वापर कॉलेज, शालेय विद्यार्थी आणि वरिष्ठ नागरिक करीत होते. आता ते सर्व उन/पावसात उघड्यावर बसची वाट पाहत असतात. एमआयडीसी मधील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करते वेळी जे जुने बस स्टॉप होते ते तोडले गेले गेल्याने तेथे नवीन बस स्टॉपची आवश्यकता होती. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी हे बस स्टॉप फक्त काही ठिकाणी बांधण्यात येऊन त्याचे श्रेय काही राजकीय पुढाऱ्यांनी तेव्हा घेतले होते अशी टीका दक्ष नागरिकांनी केली. महत्त्वाचा असा मिलापनगर बस स्टॉप मात्र लोकांची मागणी असूनही आणि पत्र देऊनही जाणूनबुजून बांधला गेला नाही. इतरही ठिकाणी बांधलेले नवीन बस स्टॉपची अशीच कमी अधिक प्रमाणात दुर्दशा झाली असून केडीएमटी आणि केडीएमसी प्रशासनाने याची काही गॅरंटी ठेकेदार कडून घेतली होती का ?  हे बस स्टॉप आता पुन्हा बांधण्यात येणार आहेत का, किंवा त्याची दुरुस्ती होणार आहे का ? निव्वळ जनतेचा पैशाची उधळपट्टी केली गेली आहे. केवळ चार महिन्यांतच या बस स्टॉपची दुर्दशा झाल्याने यात भ्रष्टाचार झाला असेल तर याची रीतसर सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करायला हवी: राजु नलावडे

टॅग्स :kalyanकल्याण