शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

एकतर्फी प्रेमातून तरुणाने केला तरुणीच्या बहिणीचा पाठलाग, मोबाईल हिसकावून काढला पळ

By मुरलीधर भवार | Updated: November 23, 2023 17:05 IST

पोलिस अधिकारी हेमंत ढोले यांनी या प्रकरणाची माहिती मिळाली.

कल्याण - भर रस्त्यात एका तरुणीला बेदम मारहाण केली. तिचा मोबाईल तिच्या हातातून हिसकावून सांगितले की, तू तुझ्या बहिणीला सांग माझ्याशी लग्न कर. मी तिच्यावर प्रेम करतो. इतके बोलून तरुणाने पळ काढला. हेमंत गमरे नावाच्या तरुणाला कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एक तर्फी प्रेमातून या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

कल्याण पूर्वेतील सिद्धार्थ नगर परिसरात भर रस्त्यात एका तरुणाने एका तरुणीचा पाठलाग सुरु केला. पाठलाग करीत तो त्या तरुणीच्या जवळ पोहचला. त्याने सांगितले की, तुझ्या बहिणीवर प्रेम करतो. ती माझ्याशी बोलत नाही. तिला सांग माझ्याशी लग्न करायला. ही तरुणी तरुणाकडून हे शब्द एकून भयभीत झाली. ती पुढे चालू लागली. इतक्याच या तरुणाने त्या तरुणीला पकडून भर रस्त्यात मारहाण सुरु केली. मारहाण करीत असताना तो हे सांगत होता. की तुझ्या बहिणीला माझ्याशी लग्न करायला सांगत त्या तरुणीचा मोबाईल हिसकावून तो तरुण पळून गेला. मात्र या घटनेची माहिती त्या तरुणीने आणि स्थानिकांनी पोलीसांना दिली.

पोलिस अधिकारी हेमंत ढोले यांनी या प्रकरणाची माहिती मिळाली. कोळसेवाडी पेालिस ठाण्याच्या डिटेक्शन स्टाफमधील पोलिस त्वरीत घटनास्थळी रवाना झाले. या दरम्यान एक संशयित तरुण पळताना दिसून आला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. पळणारा तरुण हा तोच तरुण होताा. त्याचे नाव हेमंत गमरे आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी