शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

"विरोधकांनी आकांडतांडव बंद करावा", शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांचा विरोधकांना सल्ला

By मुरलीधर भवार | Updated: May 11, 2023 16:39 IST

राज्यातील सत्ता संघर्षावर न्यायालयाने आज निर्णय दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

कल्याण - विराेधकांनी न्यायालयाच्या निर्णयाचा दिलदारपणे स्वीकार करुन आकांडतांडव बंद करावा असा सल्ला शिंदे गटाचे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भाेईर यांनी विराेधकांना दिला आहे.

राज्यातील सत्ता संघर्षावर न्यायालयाने आज निर्णय दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. यासंदर्भात  शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पश्चिमचे  आमदार भोईर यांनी शिवसेनेच्या १६ आमदारांचे सदस्यत्व रद्द व्हावे म्हणून विरोधक देव पाण्यात ठेवून बसले होते. काहींनी मिठाई ,ढोल ताशाची ऑर्डर दिली होती. न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य होता. कारण आम्ही न्यायालयाचा , लोकशाहीचा, संविधानाचा  आदर करणारे आहोत.

न्यायालयाने शिंदे सरकारच्या बाजूने निर्णय दिला आणि शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. १६ सदस्या बाबत निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे विरोधक आकांड तांडव करतायत तो त्यांनी थांबवावा आणि मोठ्याने मनाने दिलदारपणे न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करा असा सल्ला विरोधकांना दिला आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षkalyanकल्याण