शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जन्म मृत्यूच्या नोंदणीचे ऑनलाईन सर्व्हर डाऊन; केडीएमसी मुख्यालयात नोंदणीसाठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 17:21 IST

कल्याण-जन्म मृत्यूची नोंद करण्यासाठी असलेले ऑनलाईन सर्व्हर डाऊन असल्याने त्याचा त्रस नोंदणी करणाऱ्या नागरीकांना सहन करावा लागत आहे. तासंतास नागरीकांना रांगेत ताटळत उभे राहवे लागत आहे.

कल्याण-जन्म मृत्यूची नोंद करण्यासाठी असलेले ऑनलाईन सर्व्हर डाऊन असल्याने त्याचा त्रस नोंदणी करणाऱ्या नागरीकांना सहन करावा लागत आहे. तासंतास नागरीकांना रांगेत ताटळत उभे राहवे लागत आहे. गेल्या तीन दिवसापासून हा त्रस सहन करावा लागत असल्याची तक्रार रांगेत उभ्या असलेल्या नागरीकांनी केली आहे.कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तिच्या नागरीकांकडून मृत्यू दाखले काढण्यासाठी महापालिका मुख्यालयात धाव घेतली जाते. कोविड काळात अऩेकांचे आर्थिक दावे असतात त्याच्या पूर्ततेसाठी तातडीने मृत्यू दाखल्याची आवश्यकता असते. त्याशिवाय पुढील प्रकरणो हलत नाही. नागरीकांनी आज सोमवारी महापालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रात रांग लावली होती. त्याठिकाणी सव्र्हर डाऊन असल्याने ऑनलाईन नोंदणी होत नसल्याचे कारण सांगण्यात आहे. ही साईट गेल्या तीन दिवसापासून बंद आहे. एका नागरीकाने सांगितले. गेल्या तीन दिवसापासून ऑनलाईन मृत्यू दाखल्याच्या नोंदणीकरीता ते महापालिकेत हेलपाटे मारत आहेत. एका ज्येष्ठ नागरीकाच्या मते आम्ही किती वेळ रांगेत उभे राहयचे. त्याची माहिती प्रशासनाकडून दिली जात नाही. त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दरम्यान महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले की, गेल्या तीन दिवसापासून साईट बंद आहे. सर्व्हर डाऊन असल्याने ही समस्या आहे. त्याची पाटी नागरी सुविधा केंद्रात लावली आहे. याविषयी सरकारकडे तक्रार केली आहे. साईट सुरु झाल्यावर नोंदणी सुरळित होईल.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका