शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विजयादशमीला तीन ठिकाणी रावण ‘दहन’, तर ३११ देवींच्या मूर्तींचे होणार विसर्जन

By प्रशांत माने | Updated: October 22, 2023 16:57 IST

कल्याण डोंबिवली शहरात ठिकठिकाणी नवरात्रौत्सवाची धामधूम सुरू आहे.

कल्याण: दृष्टप्रवृत्ती, वाईट विचारांवर विजय म्हणून विजयादशमी म्हणजेच दस-यानिमित्त रावण दहनाची प्रथा आहे. मंगळवारी कल्याण डोंबिवलीत तीन ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. तर नवरात्रौत्सवाची सांगता होत असल्याने सार्वजनिक मंडळाच्या १३३ तर १७८ खाजगी अशा ३११ देवींच्या मूर्तींचे विसर्जन ३३ ठिकाणी असलेल्या विसर्जन स्थळावर केले जाणार आहे.

कल्याण डोंबिवली शहरात ठिकठिकाणी नवरात्रौत्सवाची धामधूम सुरू आहे. दोन्ही शहरांमधील एकुण ११ मंदिरांमध्ये हा उत्सव पारंपारिक पध्दतीने साजरा होत आहे. होम हवन, भंडारा, भजन-किर्तन, महाआरती, जोगवा, गोंधळ आदि कार्यक्रम साजरे होत आहेत. दुर्गा देवीची उपासना आणि आशिर्वाद घेण्यासाठी सकाळपासूनच मंदिरांबाहेर भक्तांची गर्दी होत आहे. तर १४७ ठिकाणी गरबा-दांडिया खेळण्याचा आनंद लुटला जात आहे. रंगीत रोषणाई आणि संगीताच्या तालावर गरबा आणि दांडिया प्रेमींकडून फेर धरला जात आहे. नवरात्रौत्सवात यंदा १३३ सार्वजनिक मंडळांनी १३३ तर खाजगी ठिकाणी १७८ देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. ३४ सार्वजनिक तर ९४ खाजगी ठिकाणी देवीचा फोटो लावून उत्सव व पूजा केली जात आहे.इथे होणार रावण दहन

दस-याच्या दिवशी भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून वाईटावर चांगल्याचा विजय मिळविला होता. या दिवसाला विजयादशमी असेही म्हंटले जाते. या दिवशी रावण दहन केले जाते. यंदा कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा, पुर्वेतील कोळसेवाडी तर डोंबिवलीतील मानपाडा येथील मैदानांवर रावण दहन चा कार्यक्रम पार पडणार आहे.

टॅग्स :Navratriनवरात्रीkalyanकल्याण