शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेवर मालगाडीचे डबे इंजिनापासून झाले वेगळे, लोकल सेवा विस्कळीत

By अनिकेत घमंडी | Updated: August 30, 2023 08:45 IST

नेरळ-वांगणी या स्थानकांदरम्यान घडली घटना

अनिकेत घमंडी, डोंबिवली: मालगाडीचे डबे इंजिनापासून वेगळे झाल्याची घटना नेरळ वांगणी मार्गावर बुधवारी सकाळी ७.५४ च्या सुमारास घडली. त्यामुळे कल्याण ते कर्जत, बदलापूर मार्गवरील लोकल सेवा विस्कळीत झाली, वेग मंदवला होता. मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवाजी मानसपुरे यांनी गुड्स ट्रेन अनकपल झाल्याची माहिती माध्यमांना दिली. जसे डबे पुन्हा जोडले जातील, तसे तो मार्ग सुरू करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. संबंधित कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून डबे लवकरच जोडण्यात येतील असे सांगण्यात आले.

बुधवारी रक्षाबंधन असल्याने नागरिकांची गैरसोय झाली असून बदलापूर, कल्याण आणि कर्जत नेरळ वांगणी दरम्यान प्रवासी ताटकळले आहेत. लवकरात लवकर समस्या।सुटावी आणि प्रवास सूरु व्हावा।अशी मागणी प्रवाशांनी केली. मंगळवारी कल्याण मार्गावर फलाट ६/७ मद्ये सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता, त्यामुळे समस्या झाली होती, तेव्हाही सकाळी पहिल्या सत्रात बिघाड झाल्याने रेल्वे।प्रवसी, चाकरमान्यांचे हाल झाले होते, त्यामुळे रेल्वेच्या भोंगळ कारभाराचा फटका सामान्यांना बसत असल्याने प्रचंड नाराजी व्यक्त झाली. कुटुंबासह निघालेल्या नागरिकांचे मालगाडीचे डबे वेगळे झाल्याच्या अपघात घटनेमुळे ठिकठिकाणी हाल झाले. अखेर सकाळी ८.१८ वाजेच्या सुमारास पुन्हा डबे जोडण्यात आले आणि मालगाडी मुंबईकडे रवाना झाली, त्यानंतर हळूहळू तो सेक्शन क्लिअर झाला वाहतूक पूर्वपदावर आल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलrailwayरेल्वे