शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धिबळ स्पर्धेत मुंबईचा गौरांग बागवे प्रथम, कल्याणमध्ये पार पडली पहिली आमदार चषक स्पर्धा

By सचिन सागरे | Updated: April 17, 2023 16:07 IST

या स्पर्धेत मुंबईच्या १५ वर्षीय गौरांग बागवे याने प्रथम क्रमांक पटकावला.

सचिन सागरेकल्याण : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर व  कल्याण तालुका बुध्दीबळ संस्थेद्वारा आयोजित ‘पहिला आमदार चषक’ अखिल भारतीय खुले जलद नामांकन बुध्दीबळ स्पर्धा-२०२३ पश्चिमेतील नटरंग हॉल येथे संपन्न झाली. या स्पर्धेत मुंबईच्या १५ वर्षीय गौरांग बागवे याने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेमध्ये महाराष्ट्रसह १७  राज्यातील ६१३ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

या आमदार चषक स्पर्धाचा बक्षीस समारंभ आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते संपन्न झाला. स्पर्धेतील प्रथम विजेता गौरांग बागवे  (मुंबई) याला दुचाकी व चषक, द्वितीय विजेता ग्रँडमास्टर लक्ष्मण आर.आर. (चेन्नई) यांना २० हजारांचे रोख बक्षीस व चषक, तृतीय विजेता मंदार लाड (पुणे) यास १५ हजार रोख बक्षीस व चषक देऊन गौरविण्यात आले. विविध गटातील विजयी स्पर्धकांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी कल्याण तालुका बुध्दीबळ संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय पाटील, शिवसेना शहर प्रमुख रवि पाटील, विधानसभा समन्वयक तथा माजी नगरसेवक प्रभुनाथ भोईर, जयवंत भोईर, मोहन उगले, डॉ.धीरज पाटील, कल्याण तालुका बुध्दीबळ संस्थेचे मोहित लढे, संघर्ष सोमण, डॉ. दीपक तांडेल यांच्यासह राज्यभरातून आलेले खेळाडू व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :kalyanकल्याण