शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीकांत शिंदे यांची "ती" वर्तणूक अपेक्षित नव्हती, दिलगिरी व्यक्त केली पाहिजे; राष्ट्रवादीची मागणी

By मुरलीधर भवार | Updated: September 23, 2022 15:43 IST

खासदार डाॅ श्रीकांत शिंदे याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ,या फोटोत श्रीकांत शिंदे  मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा दावा करण्यात आला आहे.

कल्याण-

खासदार डाॅ श्रीकांत शिंदे याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ,या फोटोत श्रीकांत शिंदे  मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा दावा करण्यात आला आहे.या फोटोवरून विरोधकांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका टिप्पणी सुरू केली .याबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे अशी मागणी केली.

पुढे बोलताना रामायणाच्या कथेत आम्ही लहानपणापासून अस वाचलं की भरत हे प्रभू रामचंद्रांचे बंधू होते ,आणि श्रीरामाचा वनवास असताना भरत यांनी श्रीरामाचे जोडे सिंहासनावर ठेवले आणि राज्यकारभार केला तर इकडे वडील काही कामानिमित्त बाहेरगावी गेले असताना त्यांच्या खुर्चीवर बसून एका लोकप्रतिनिधीने ज्या पद्धतीची वर्तणूक केली ती, हिंदुत्वाचे नाव सांगणारे ,प्रभू श्रीरामाच्या संदर्भात बोलणारे त्यांच्याकडून अशा पद्धतीची वर्तणूक अजिबात अपेक्षित नाही ,डॉ श्रीकांत शिंदे हे आहेत ,जबाबदार लोकप्रतनिधी आहेत त्याच बरोबर ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत ,मुख्यमंत्र्यांच्या परिवाराला मर्यादा असतात त्यांना प्रोटोकॉल पाळावा लागतो ,आणि तिकडे सरे आम् त्यांच्या खुर्चीवर बसून अधिकाऱ्यांना निर्णय देत असाल तो व्हिडियो फोटो  देश बघत असेल तर राज्यात आणि देशात कौटुंबिक गोष्टी मध्ये कोणत्या प्रकारची प्रवृत्ती निर्माण करन्याचा प्रयत्न करताय या प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला ,एका लोकप्रतीनिधींने दुसऱ्या लोकप्रतिनिधींच्या खुर्चीवर बसणे हा निश्चित अपराध आहे ,याबाबत श्रीकांत शिंदे यांनी दीलगीरी व्यक्त केली पाहिजे ,सरकार सदर्भात आमचा वाद असला तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्याचा कुणालाच अधिकार नाही

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस