शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांच्या शुभेच्छा कमानीमुळे गणेश विसर्जन मिरवणूकीस अडथळा, मनसेच्या राजू पाटलांची टीका

By मुरलीधर भवार | Updated: September 28, 2023 16:26 IST

गणपती उत्सवा दरम्यान विविध राजकीय पक्षांकडून भाविकांना शुभेच्छा दिल्या जातात. यंदाही दिल्या गेल्या आहे.

कल्याण - गणपती उत्सव जोरात साजरा झाला. आज गणेश विसर्जन आहे. मात्र रस्त्यावर राजकीय नेत्यांनी कमानी लावल्यामुळे विसर्जन मिरवणूक अडथळा निर्माण होत आहे. यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी कमानी लावणाऱ्या नेत्यांवर सडेतोड टीका केली आहे. हे गणराया पुढच्या वर्षी आगमनापूर्वीच यांच्या राजकीय मुजोरीचे इथल्याच खाडीत विसर्जन करुन इथल्या नागरीकांना सुखाचे व आनंदाचे दिवस दिसू दे अशी प्रार्थना केली आहे. 

गणपती उत्सवा दरम्यान विविध राजकीय पक्षांकडून भाविकांना शुभेच्छा दिल्या जातात. यंदाही दिल्या गेल्या आहे. मात्र कल्याण पश्चिमेतली छत्रपती शिवाजी चौकात सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने मोठया कमानी  लावल्या आहेत. या कमानीवर महामंडळाचे सदस्य आणि सर्व पक्षीय नेत्यांचे फोटो झळकले आहेत. मात्र या कमानी मुळे वाहन चालकांना त्रास होतोच तसेच बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीला अडथळा निर्माण झाला आहे. कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौकात लावण्यात आलेल्या कमानीमुळे विसर्जन करण्यासाठी मूर्त्या कशाबश्या रस्त्याने पुढे काढल्या. कमीत कमी या नेत्यांना कमानी लावण्या आधी काही अडथळा होणार की नाही याचा विचार झाला पाहिजे. मागच्या वर्षी अशाच कमानी पडल्याचे घडना घडल्या होत्या. काही वाहनांचे त्यामुळे नुकसान झाले होते. ही बाब लक्षात घेता मनसे आमदार यांनी याकडे लक्ष वेधण्याकरीता  ट्वीट केले आहे. 

काय आहे ट्वीटगेल्या वर्षी राजकीय नेत्यांनी लावलेल्या कमानी पडून अपघात झाले होते. परंतू त्यावरुन कोणताही शहापणा या राजकीय नेत्यांना आणि पालिका प्रशासनाला आला नाही. आत्ता तर थेट बाप्पांच्या मिरवणूकीत अडवणूक  या कमांनी करुन ठेवली आहे. हे गणराया पूढच्या वर्षी आपल्या आगमनापूर्वी यांच्या राजकीय मुजोरीचे इथल्यास खाडीत विसर्जन करुन इथल्या नागरीकांना सुखाचे आणि आनंदाचे दिवस दिसू दे.

टॅग्स :MNSमनसेRaju Patilराजू पाटीलGanesh Mahotsavगणेशोत्सव