शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

MNS Raju Patil: देशमुख होम्समधील पाण्याची समस्या सोडविणार, मनसेचे आमदार राजू पाटील यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 20:25 IST

MNS MLA Raju Patil: कल्याण-कल्याण शीळ रस्त्यालगत असलेल्या टाटा नाका परिसरातील देशमुख होम्समधील सोसायटीत राहणा:यांना नागरीकांना पाणी टंचाईची सामना करावा लागत आहे.

कल्याण-कल्याण शीळ रस्त्यालगत असलेल्या टाटा नाका परिसरातील देशमुख होम्समधील सोसायटीत राहणाऱ्यांना नागरीकांना पाणी टंचाईची सामना करावा लागत आहे. गेल्या 120 दिवसापासून सोसायटीत पाणी आले नसल्याने सोसायटीला टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. या प्रकरणी आज मनसे आमदार राजू पाटील यांनी देशमुख होम्सला भेट दिली. यावेळी संतप्त महिलांनी पाणी टंचाईचे गा:हाणो आमदारांकडे मांडले. सोसायटीची पाण्याची समस्या लवकरच सोडविली जाईल असे आश्वासन आमदार पाटील यांनी यावेळी दिले आहे.     या प्रसंगी सोसायटीच्या वंदना सोनावणो, समृद्धी चाळके, अमरसेन चव्हाण, धीरज राजाभोज, सत्यवान पाटील, धेून राठोड, सुरेंद्र राठोड, संतोष सुतार, चेतन चव्हाण आदी उपस्थित होते. देशमुख होम्स सोसायटीतील 1300 लोक राहतात. या सोसायटीला गेल्या 120 दिवसापासून पाणी पुरवठा झालेला नाही. पाणी पुरवठा बंद असल्याने सोसायटीतील नागरीक टँकर मागवून त्यांची तहान भागवित आहे.

टँकरने किती दिवस पाणी मागविणार. भर  पावसाळ्य़ात या नागरीकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यावर तोडगा काढण्यासाटी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्याकडे या नागरीकांनी धाव घेतली. आमदार पाटील यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंते राजीव पाठक यांनाही बोलावून घेतले होते. पाण्याचा  प्रेशर कमी आहे. यापूर्वीही एमआयडीसीच्या अधिका:यांसोबत पाटील यांनी बैठक घेऊन नागरीकांना पाणी मिळाले नाही तर नागरीकांच्या असंतोषाचा उद्रेक होईल.

नागरीकांच्या प्रश्नावर आंदोलनाचा इशारा दिला होता. देशमुख होम्सही सोसायटी महापालिका हद्दीत असली तरी या सोसायटीला एमआयडीसीकडून पाणी पुरवठा केला जातो. महापालिका बील वसूल करते. ते एमआयडीसीला भरते. मात्र या नागरीकांना पाणी मिळत नाही. त्यावर तोडगा काढण्यासाठी देशमुख होम्सच्या नागरीकांना पाणी पुरवठयाची स्वतंत्र जलवाहिनी टाकून देण्याचे आश्वासन आमदार पाटील यांनी यावेळी दिले आहे. 

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMNSमनसे