शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वीजतोडणीसाठी गेले, जमावाने दगडाने मारले; खोणी गावातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 08:48 IST

ग्रामीण भागातील वीजचोरी रोखण्यासाठी वीज वितरण कंपनीने कारवाईचा धडका सुरू केला आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : बेकायदा वीजजाेडणीद्वारे वीजचोरी करणाऱ्याविरोधात वीज वितरण कंपनीचे भरारी पथक कारवाईसाठी खोणी गावात गेले होते. या पथकावर जमावाने हल्ला करून करवाईत अडथळा आणून अभियंते, कर्मचारी आणि पोलिसांना लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे. तसेच दगडफेक करून गाडीचीही तोडफोड केली. यावेळी जमावाने भरारी पथकाच्या ताब्यातील मीटरही हिसकावला. 

ग्रामीण भागातील वीजचोरी रोखण्यासाठी वीज वितरण कंपनीने कारवाईचा धडका सुरू केला आहे.  बुधवारी खाेणी गावात वीजचाेरीविराेधी पथक कारवाईसाठी गेले हाेते. एका बंगल्यातील वीज मीटरविरोधात कारवाई सुरू असताना अचानक काही जण त्याठिकाणी आले. पथकांशी त्यांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्याचवेळी काही जणांनी लाकडी दांडक्याने भरारी पथकातील अभियंते, कर्मचारी, पोलिस यांच्यावर हल्ला करून दगडफेक केली. यावेळी पोलिस कर्चाऱ्यालाही मारहाण केली. त्यामुळे पथकाने तेथून काढता पाय घेत मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मांगरुळ गावातही झाला हाेता हल्लाकाही महिन्यांपूर्वी मांगरुळ गावात वीजचोरीविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या पथकावर असाच जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक करून कारवाई केली होती. आताही भरारी पथकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी वीज वितरण कंपनीने केली आहे. 

टॅग्स :mahavitaranमहावितरण