शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींसह महायुतीचे डॉ.श्रीकांत शिंदे यांना विजयाची हॅटट्रिक मारू द्या - रवींद्र चव्हाण

By अनिकेत घमंडी | Updated: March 19, 2024 19:08 IST

कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार श्रीकांत शिंदे आहेत.

डोंबिवली: कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार श्रीकांत शिंदे आहेत. त्यांच्या प्रचाराला सुरुवात करा. चला आपण सारे मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदिंसह शिंदे यांना देखील विजयाची हॅटट्रिक मारून देऊ असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले. डोंबिवलीत ब्राह्मण सभा सभागृह येथे भाजपच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह भाजप, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

दरम्यान, दीवा येथील भाजपाचे पदाधिकारी सचिन भोईर यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराला भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढू द्या, अशी मागणी करत पत्र भाजप प्रदेशाध्यक्षना पाठवलं होते. त्यामुळे त्या बैठकीला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं होतं. या बैठकीत चव्हाण यांनी केलेल्या आवाहनानंतर या वादावर आता पडदा पडल्याचं सांगण्यात आले. अन्य नेत्यांनी भाषणात या मतदारसंघात उमेदवार श्रीकांत शिंदेंच असणार आहेत. त्यांना तिसऱ्यांदा निवडून आणण्यासाठी तयारी सुरू करूया असे आवाहन केले. 

टॅग्स :kalyanकल्याणShrikant Shindeश्रीकांत शिंदे