शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणच्या सह्याद्री रॉक अ‍ॅडव्हेंचर गिर्यारोहक संघाने सर केला वजीर सुळका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 14:57 IST

Kalyan : ठाणे जिल्ह्यातील माहुली किल्ल्याजवळ वजीर सुळका सर करण्यासाठी याआधीही सह्याद्री रॉक अ‍ॅडव्हेंचर समूहाने विशेष प्रयत्न केले होते. त्यावेळी एक तासाच्या आत हा सुळका सर केला होता. 

कल्याण : महाराष्ट्रातील गिर्यारोहक साहसाला आव्हान देणारा सर्वात अवघड असलेला 260 फूट उंचीचा 90 अंश कोनातील वजीर सुळका कल्याणमधील सह्याद्री रॉक अ‍ॅडव्हेंचर या गिर्यारोहक संघाने नुकताच सर केला आहे. सुळक्याच्या पायथ्याशी शिवमूर्तीचे पूजन करुन सुळका सर करण्याची मोहिम सुरु केली गेली. ठाणे जिल्ह्यातील माहुली किल्ल्याजवळ वजीर सुळका सर करण्यासाठी याआधीही सह्याद्री रॉक अ‍ॅडव्हेंचर समूहाने विशेष प्रयत्न केले होते. त्यावेळी एक तासाच्या आत हा सुळका सर केला होता. 

वजीर सुळका सर करताना पाच स्थानकात भागला जातो. त्यात तब्बल शंभर फूटांचा ओव्हरहँग झूमरींग करुन पार करावा लागतो. समूहाचे पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजीत भोसले, भूषण पवार, अक्षय जामधरे, देवीदास गायकवाड, महेश पाडवी आदी या मोहिमेत सहभागी झाले होते. वजीर सुळका सर करण्यासाठी सर्व प्रथम शहापूर येथील वांदे या गवातून प्रस्तान कराव लागते. सुळका सर करण्यासाठी दोन तासाचा ट्रेक करावा लागतो. 200 फूट उंचीवर गेल्यावर सूळक्याचा पाया लागतो. सुळक्याच्या पायथ्यापासून मोजले तर सुळक्याची उंची 260 फूट उंच इतकी आहे. 

वजीर सुळका सर करण्याची सह्याद्री रॉक अ‍ॅडव्हेंचरची ही दुसरीच मोहीम असल्याने केवळ एक तासात हा सुळका सर केला. वजीर सुळका हा अतिधोकादायक आणि कठीण चढाईच्या श्रेणीत गणला जातो. केवळ गिर्यारोहकणाच्या साहित्याने हा सुळका सह करता येतो. त्यात रोप, झूमर, डीसी, कॅरी. क्यू डी णि सुळक्याला असलेल्या बोल्टने सर करता येतो. सर्व अत्याधुनिक साहित्य असल्याने सुरक्षेची शंभर टक्केर खात्री होती. मानसिक तयारी आणि साहसाच्या जोरावर हा सुळका समूहाने सर केला. या सुळक्यावरुन शहापूर तालुक्यातील गावे, नदी नाले, शेती दृष्टीपथास पडतात. 

टॅग्स :kalyanकल्याण